एक्स्प्लोर

Nanded Crime: नांदेड प्रकरणात मोठा उलगडा, सक्षम-आचलचं प्रेम, महिला पोलिसाचा विरोध अन् मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर, नेमकं काय घडलं होतं?

Nanded Crime: नांदेड येथील सक्षम ताटेच्या हत्याकांडाने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली असताना या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Nanded Crime: नांदेड येथील सक्षम ताटेच्या (Saksham Tate) हत्याकांडाने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सक्षम आणि आचलचे नाते परस्पर संमतीने असल्याचे एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगूनही आंचलच्या (Anchal Mamidwar) कुटुंबाने POCSO प्रकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मामिडवार कुटुंबाने सक्षमला धर्मांतराची ऑफर दिल्याचाही धक्कादायक उलगडा झाला आहे.

Nanded Crime: सक्षम-आचलचं प्रेम : महिला पोलिसाने सांगितलेले सत्य

आचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांची ओळख 2022 मध्ये झाली. दोघांचे प्रेम घट्ट झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात बंद करून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबाने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण हाताळणाऱ्या एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगितले होते की, दोघांचे नाते हे परस्पर संमतीने आहे, POCSO लागू होत नाही. परंतु आचलच्या कुटुंबाने हे ऐकण्यास पूर्ण नकार देत सक्षमविरुद्ध तक्रार कायम ठेवली. जेव्हा आंचल 18 वर्षांची झाली, तेव्हा तिने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन दिले की ती POCSO प्रकरण मागे घ्यायचे आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. 

Nanded Crime: सक्षमला धर्मांतराची ऑफर 

सक्षमचे कुटुंब आंबेडकरवादी बौद्ध असून आचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू आहे. जातभेद आणि प्रतिष्ठा या कारणांमुळे मामिडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. या विरोधात त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे मामिडवार कुटुंबाने सक्षमला हिंदू धर्म स्वीकारल्यास नातेसंबंध मान्य करू असे सांगितले होते. सक्षमनेही आचलसाठी धर्मांतर करण्याची तयारी दर्शवली, परंतु कुटुंबाने दाखवलेला स्वीकार हा केवळ नाटक असल्याचे नंतर उघड झाले.

Nanded Crime: आचल-सक्षमची प्रेम कहाणी कुठून सुरु झाली?

दरम्यान, आचल आणि सक्षमची भेट ऑक्टोबर 2022 मध्ये झाली. ही भेट आचलच्या आयुष्यात एक मोठं वळण ठरली. पहिल्या भेटीतच दोघेही प्रेमात पडले. त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना शोधले, नंबरची देवाणघेवाण केली आणि एका महिन्यातच त्यांचे नाते घट्ट झाले. ते एकाच परिसरात राहत होते आणि दहावीनंतर एकाच कोचिंग क्लासला जात होते, त्यामुळे त्यांना भेटणे सोपे झाले. दहावीपूर्वी सक्षम लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिक्षणासाठी राहत होता, त्यामुळे आचल त्याला याआधी ओळखत नव्हती. 

आणखी वाचा 

Manoj Jarange and Dhananjay Munde: धनुभाऊकडून माझ्या अंगावर गाडी घालण्याचा डाव, अजितदादा पापात सहभागी होऊ नका, अन्यथा... मनोज जरांगेंचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशिया-इराण-पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी, भारताचं काय?  
पाकिस्तानसह 75 देशांच्या नागरिकांना अमेरिकेची दारं बंद, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 21 जानेवारीपासून अंमलबजावणी
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Reliance Share: नववर्षात रिलायन्सचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी स्वाहा, पुढं काय घडणार?  
नववर्षात रिलायन्सचा शेअर 7 टक्क्यांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी स्वाहा, पुढं काय घडणार?  
Embed widget