एक्स्प्लोर

Nanded Crime News : खाण्या-पिण्याच्या वादावरून मित्रानेच झाडली मित्रावर गोळी; नांदेडमधील घटनेने खळबळ

Nanded Crime News : एकाने आपल्या मित्रावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nanded Crime News :  नांदेड शहराच्या (Nanded City) विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुरी चौक माळटेकडी परिसरात खाण्यापिण्याच्या वादावरून चक्क मित्रानेच मित्रावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला असल्याची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेडच्या विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (9 फेब्रुवारी रोजी) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात शेख इरफान शेख गुड्डू (वय 25, राहणार मगदूमनगर, न‌ई आबादी नांदेड) आणि त्याचा मित्र ओली पार्टी करत होते. मात्र, या पार्टीत, खाण्यापिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपी मित्राने शेख इरफान शेख गुड्डू याच्यावर आपल्याजवळ असलेल्या गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. यात शेख इरफान याच्या पोटाला गोळी लागली आहे. 

या घटनेची माहिती समजताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळ दाखल झाले. या घटनेचे दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील घेतली. जखमी शेख इरफान याला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रानी दिली.

शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच, पुन्हा नांदेड शहरामध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

मुख्याध्यापकाने केला 29 वर्षीय महिलेवर बलात्कार

नांदेड जिल्ह्यात (Nanded District) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने (Principal) शेतात एकटी असल्याची संधी साधून 29 वर्षीय विवाहित बलात्कार (Rape) केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी मरखेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाधर पांढरे असे या आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास शिळवणी शिवारात घडली आहे. शिळवणी येथील 29  वर्षीय विवाहित महिला ही गावातील नागेंद्र हडोळे यांच्या शेतात रविवारी तुरीचा सरवा वेचण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास गेली होती. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास  व्यंकटराव देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक असलेला गंगाधर पांढरे याने शेतात येऊन महिलेशी अश्लील चाळे करत झटापट केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget