एक्स्प्लोर

Nalasopara Crime : नीट उत्तर न दिल्याने दोन भावांना दगडाने मारहाण, आरोपीने चक्क हातोडी उगारली!

विचारलेल्या प्रश्नावर नीट उत्तर न दिल्याने दोन आरोपींनी दोघा भावांना चक्क दगडाने मारहाण केली. कहर म्हणजे या भावांना मारण्यासाठी एका आरोपीने बॅगेतून हातोडी देखील काढली.

नालासोपारा : नालासोपाऱ्यात क्षुल्लक कारणावरुन हाणामारीची घटना घडली आहे. रस्त्याने चालत जाणाऱ्या दोन भावांना का रडत आहेस, असं विचारलं. मात्र त्यांनी नीट उत्तर दिलं नाही म्हणून त्यांना चक्क दगडाने मारहाण केली. कहर म्हणजे दोघां भावांना मारण्यासाठी एकाने बॅगेतून हातोडी देखील काढली. मात्र तिथल्या जमावाने त्याला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. नालासोपारा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रविवारी (20 मार्च) रात्रीचा हा हायव्होल्टेज ड्रामा मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. 

नालासोपारा पश्चिमेच्या गुलमोहर अपार्टमेंटसमोर रविवारी (20 मार्च) रात्री 7:30 च्या सुमारास सुजित सिंग आणि त्याचा भाऊ अरुण सिंग हे दोघे रस्त्याने घरी जात होते. त्याचवेळी तिथून जाणारे आरोपी शशांक मुल्कराज आणि दीपक पांड्या यांनी या दोघांना थांबवून, तू का रडत आहेस, असं विचारलं. त्यावेळी सुजितने मी कशाला रडू, असं उत्तर दिलं. परंतु या उत्तराने दोघांनाही राग आला. त्यानंतर आरोपींनी सुजितला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. 

सुजितचा भाऊ अरुण सोडवायला गेल्यावर त्यालाही मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. एकाने तर त्या दोघांना मारण्यासाठी बॅगेतून चक्क हातोडी काढली. मात्र सुदैवाने तिथल्या लोकांनी आरोपीच्या हातातून हातोडी काढून घेतली. परंतु यानंतर दोघेही पसार झाले. सुजितने नालासोपारा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. नालासोपारा पोलीस आता दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.   

दरम्यान रविवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, आज (21 मार्च) सकाळी व्हिडीओवरुन या घटनेचा सर्व थरार समोर आला आहे.

हे ही वाचा

Vasai Crime : वसईत प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराची बिहारमधील हॉटेलमध्ये आत्महत्या

Ulhasnagar: उल्हासनगरात धुळवडीच्या दिवशी भरदुपारी एकाची हत्या, आरोपीला अटक

Bhandara: क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या करून मृतदेह वैनगंगा नदीत फेकला, चौघांना अटक

Kalyan Crime : कॉन्ट्रॅक्टरवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांना सुपारी, सहा जण ताब्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jobs Crisis: 'माझ्याकडे १५ लाख कोटी आहेत, पण काम करणारे नाहीत', Nitin Gadkari यांची खंत
Maharashtra Politics: 'बंडखोरीवेळी दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो'; आमदार Balaji Kalyankar यांची कबुली
Shinde Camp Scoop: 'आमदार Balaji Kalyankar हॉटेलवरून उडी मारणार होते', Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट
Pandharpur Mahapuja: 'कार्तिकी एकादशी: बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी शिंदेंची विठ्ठलाकडे प्रार्थना
Bihar Elections 2025: Rahul Gandhi यांची थेट तलावात उडी, स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
Embed widget