एक्स्प्लोर

Nagpur Accident : नागपुरातील हिट अँड रन प्रकरणाचा AI तंत्रज्ञानाच्या मदतीने उलगडा; राज्यातील पहिलाच प्रयोग, चालकाला उत्तर प्रदेशमधून अटक

Nagpur: नागपूर पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा केला आहे. विशेष म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापरा करून हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा करणारा हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे.

Nagpur Hit And Run Accident : नागपुरात गेल्या आठवड्या एक दुर्दैवी अपघात (Nagpur Hit And Run) झाला होता. ज्यामध्ये एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र अशावेळी मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह घरी नेण्यासाठी महामार्गावर कुणीही मदतीसाठी पुढे आल्याने हतबल पतीने अखेर दुचाकीवर पत्नीचा मृतदेह ठेवून घर गाठले. या घटनेचा व्हिव्हिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पुढील तपास सुरु केला. मात्र, पीडित पती अमित यादवजवळ धडक मारून पळ काढणाऱ्या ट्रकबद्दल विशेष माहिती नव्हती. फक्त ट्रकवर लाल मार्किंग (Hit And Run Accident) आहे, इतकीच त्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून या हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा केला आहे. विशेष म्हणजे AI तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर करून हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा करणारा हा राज्यातील पहिला गुन्हा असून त्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

तीन टोल प्लाझावरील 12 तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून ट्रक शोधून काढण्यात य

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर पीडित पती अमित यादवजवळ धडक मारून पळ काढणाऱ्या ट्रकबद्दल विशेष माहिती नव्हती. फक्त ट्रकवर लाल मार्किंग आहे, इतकीच त्याने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत मार्वल या सरकारी संस्थेची मदत घेतली. यासाठी तीन टोल प्लाझा वरील 12 तासांचा सीसीटीव्ही डेटा गोळा करून आईच्या दोन अल्गोरिदमचा वापर केला गेला. सोबतच ट्रकची स्पीड आणि लाल मार्क असलेल्या ट्रकच्या आधारावा घातात सहभागी असलेला ट्रक शोधून काढण्यात आला. त्यानंतर त्या ट्रक चालकाला उत्तर प्रदेश येथील फारुकाबाद येथून अटक करण्यात आलीय. AI तंत्रज्ञानाचा वापर करून अशाप्रकारे हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा होणारे हे राज्यातील पहिले प्रकरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मध्ये मार्वल संस्थेची सुरवात केली होती. या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी माहिती देत अशाप्रकारे हिट अँड रन प्रकरणाचा उलघडा होणारे हे राज्यातील पहिले प्रकरण असल्याचे सांगितलं.

आणखी वाचा

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget