एक्स्प्लोर

पतीला दारू पाजली अन् तिनं केलं भयंकर कृत्य, प्रियकराला सोबत घेत पतीलाच संपवलं, प्रेमात अडसर ठरतोय म्हणून गाठलं कुृकृत्याचं टोक!

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा एका महिलेने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे प्रियकराला सोबत घेऊन तिने हे निर्घृण कृत्य केले आहे.

Husband Murder Story : मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने तसेच तिच्या प्रियकराने संपवले आहे. पतीला दारू पाजून चाकू खुपसून हे निर्घृण कृत्य करण्यात आले आहे. या घटनेने मालाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पतीच्या हत्येनंतर या महिलेने दिशाभूल करण्यासाठी अचंबित करणारा बनाव केला होता. 

पती हरवल्याची तक्रार करायला गेली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा चाकू खुपसून खून केला आहे. हा खून करण्यासाठी पत्नीने आपल्या पतीला अगोदर दारू पाजली. त्यानंतर खून करून आरोपी पत्नीने प्रियकराला सोबत घेत पती हरवल्याची तक्रार करायला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. मात्र पोलीस ठाण्यात या महिलेचे बिंग फुटले. 

पोलिसांना नेमका सुगावा कसा लागला? 

पतीचा खून करून महिला आपल्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात गेली होती. माझे पती हरवले आहेत, अशी तक्रार ही महिला करत होती. मात्र तक्रार दाखल करताना आरोपी पत्नी आणि प्रियकरावर पोलिांना संशय झाला. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करून केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पतीची हत्या करणारा प्रियकर आणि पत्नी यांना अटक केली.

पतीच्या हत्येचा कट रचला

पोलिसांच्या माहितीनुसार पूजा असे आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला मालाड मालवणी परिसरात राठौडी गावात राजेश चौहान या तिच्या पतीसोबत राहात होती. या दोघांना दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. हे देघाही आपल्या आपल्या मुलांसोबत राहायचे. या दाम्पत्याच्या घराशेजारी इमरान मन्सुरी नावाचा व्यक्ती राहायचा. या इमरानसोबत नंतर पत्नी पूजाची ओळख झाली. हे दोघेही नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पूजाने राजेश चौहान यांच्या हत्येचा कट रचला. राजेश चौहान यांना दारू पाजून चाकूने त्यांची हत्या करण्यात आली. पूजाने आपल्याच राहत्या घरात प्रियकराला सोबत घेत हे निर्घृण कृत्य केले. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी राजेश चौहान यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला.

पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या

मृतदेह फेकून दिल्यानंतर या दोघांनी राजेश चौहान हरवल्याचा बनाव रचला. तसेच पोलिसात तक्रार द्यायला गेले. मात्र सत्य समजल्यानंतर या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

7 मॉडेलवर बलात्कार, 2 तरुणींचा खून, सिनेसृष्टीतील बडा चेहरा दोषी, होणार 128 वर्षांची शिक्षा?

Pune Crime News: आपल्या आईशी प्रेमसंबध असल्याची कुणकूण अन् सुडाची भावना; रागाच्या भरात पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून

मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
दुर्दैवी घटना... हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीही ठरला अडथळा, रुग्णालयात जाण्यास उशीर
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
सिक्कीम सहलीच्या नावे ज्येष्ठांची फसवणूक, 7 लाख रुपयांचा गंडा, पुणे ट्रॅव्हल कंपनी बंद करुन मालक फरार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू

व्हिडीओ

S. Keerthana Tamil Nadu MLA : तामिळ आमदार, हिंदी दमदार! नव्या विचारांना रेड कार्पेट Special Report
Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
Embed widget