एक्स्प्लोर

Dharavi : पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू, घटनेच्या चार वर्षानंतर आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Dharavi Police : विभागीय चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला असून त्यांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे.

Dharavi Police : धारावीत पोलिस स्टेशनच्या कोठडीत चौकशीनंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या चार वर्षानंतर 8 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ निरीक्षकासह आठ पोलिस कर्मचाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला असून त्यांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. सचिन जैस्वार असं या तरुणाचं नाव होतं. सदर तरुणाचे कुटुंबिय मात्र या कारवाईवर समाधानी नाहीत. कुटुंबातील एक सदस्य गमावल्यामुळे ते एफआयआरची मागणी करत होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, धारावी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये तैनात असलेल्या या अधिकाऱ्यांनी चोरीच्या एका प्रकरणात चौकशीसाठी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं होतं.  त्याची सुटका झाल्यानंतर सहा दिवसांनी अल्पवयीन मुलाचा आजारपणात मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जैस्वार याला 13 जुलै 2018 रोजी धारावी येथील त्यांच्या घरातून बेकायदेशीरपणे उचलण्यात आले होते.

सचिन तंदुरुस्त होता. पण पोलीस स्टेशनमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी काही आजार झाला. सुरुवातीला औषधोपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सहा दिवसांनंतर 21 जुलै 2018 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सचिनचा मृत्यू लेप्टोस्पायरोसिसमुळे झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. कुटुंबियांना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. एप्रिल 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत मृतदेह जेजे रुग्णालयात पडून होता, त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि अंतिम संस्कार केले.

दरम्यान, विभागीय चौकशीत वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, सहायक निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक शरद साबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश सुर्वे आणि हवालदार किरण मराठे अशी या आठ पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असल्याचे उघड झाले. त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्यात येणार असल्याचे विभागाने जाहीर केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget