एक्स्प्लोर

Mumbai Crime : पती, पत्नी और वो... शिक्षिकेला प्रेमात अडकवलं, पण नवऱ्यासोबत जाते म्हटल्यावर....

Mumbai Crime News : शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवून व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थ्याला बेड्या, पतीसमोर भांडाफोड करण्याची धमकी देऊन 8 लाख उकळले, मुंबईतल्या घटनेनं खळबळ

Mumbai Crime News : शिक्षक हा विद्यार्थ्याचा मार्गदर्शक असतो. मात्र मुंबईमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईमधील आरे पोलिसांनी एक अशा विद्यार्थ्याला अटक केली आहे. ज्याने त्याच्या शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवले.  त्याचा व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडीओ त्या शिक्षिकेच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन त्या शिक्षिकेकडून आठ लाख रुपये उकळले. त्या विद्यार्थ्याचं नाव कृष्णकांत अखोरी असून तो 25 वर्षांचा आहे.

महिला शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत राहायला गेली, तेव्हा कृष्णकांत अखोरीने ते व्हिडीओ पतीला पाठवण्याची धमकी देऊन शिक्षकेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावेळी शिक्षिकेने याला नकार दिला आणि तेव्हा कृष्णकांत ने ते व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले, ज्यानंतर शिक्षिकेने आरे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी कृष्णकांत आखोरीला दिल्लीच्या संगम विहारमधून अटक केली आणि त्याला कोर्टात हजर केले आहे. हे त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आरे येथील रॉयल पाल्ममध्ये राहणाऱ्या शिक्षिकेने पोलिसांना सांगितलं की, 2016 मध्ये बिहारच्या पटना येथे ती जेव्हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास घेत होती. त्यावेळेला कृष्णकांत अखोरी तिच्या क्लासमध्ये शिकत होता. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. त्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघे वारंवार भेटू लागले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले, ज्याचा व्हिडीओ कृष्णकांतने गपचूप बनवला आणि तो व्हिडीओ दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी तो करू लागला. ज्यासाठी शिक्षिकेने नकार दिला तेव्हा त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून आठ लाख रुपये उकळले. 

काही वर्षांनंतर शिक्षिका जेव्हा आपल्या पतीसोबत मुंबईमध्ये स्थलांतरित झाली आणि मुंबईमध्ये राहू लागली तेव्हा आरोपी कृष्णकांतने दिल्लीत बोलून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. ज्याला शिक्षिकेने नकार दिला आणि त्यानंतर आरोपी कृष्णकांतने व्हिडीओ शिक्षिकेच्या पतीला पाठवले. 

महिला शिक्षिकेच्या पतीने या संदर्भात आरे पोलीस स्टेशनमध्ये कृष्णकांत अखोरीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 385, 354 (अ) आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

मोबाईल लोकेशनच्या आधारे कृष्णकांत अखोरी दिल्लीच्या संगम विहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरे पोलीस स्टेशनच पथक दिल्लीला रवाना झालं आणि त्यांनी कृष्णकांत आखरीला अटक केली. पोलिसांनी कृष्णकांत अखोरीला कोर्टात हजर केलं. जिथे कोर्टाने त्याला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget