एक्स्प्लोर

Wardha Accident : वर्ध्याजवळ विचित्र अपघात, नवरदेवाच्या कारसह चार वाहनांचा अपघात, वधू-वरासह तीन जण जखमी

Wardha accident : वर्ध्यात झालेल्या अपघातात वर वधूसह तीन जण गंभीर जखमी झाले असून चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे


 वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नागपूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेडगाव चौरस्त्या जवळील हरियाणा मेवात धाब्याजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.  या अपघातात वर वधूसह तीन जण गंभीर जखमी झाले असून चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात एवढा भीषण होता की, नवरदेवाच्या वाहनाची मागील बाजू चक्काचूर झाली आहे. तर टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकचे देखील समोरील बाजूने नुकसान झाले आहे..

गाडीचे चाक बदलताना टोमॅटोच्या ट्रकने दिली जबर धडक :

23 मे सोमवारी पहाटेच्या सुमारास नागपूरकडून जामकडे येत असलेली कार ही नवरदेवाची असून त्यात नवदाम्पत्यासह इतर नातेवाईक लग्न आटोपून घरी जात होते. काजल ओचवार, आकाश ओचवार, विजय ओचवार, अश्विनी सांगडेवार आणि अन्य हे पाच जण विवाह समारंभ आटोपून नागपूरहून वणीकडे जात होते. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव चौरस्त्या जवळील हरियाणा मेवा धाब्याजवळ त्यांची कार पंक्चर झाल्याने चालक चाक बदलत असताना याच मार्गाने जामकडे टोमॅटो भरुन येत असलेला आयशर हा नवरदेवाच्या फुलांनी सजलेल्या कारवर येऊन जोरदार धडकला.  तर त्याच्या मागून येत असलेला टिप्पर आयशरवर येऊन धडकला आणि कारला देखील धडक दिली.

 या अपघातात वधू काजल ओचवार, वर विजय ओचवार, अश्विनी सांगडेवार सर्व राहणार वणी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे काजल व आकाश ओचवार यांचा विवाह रात्री झाला होता आणि विवाह समारंभ आटोपून नवरी नवरदेव आपल्या गावाला परत जात असताना हा विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, पोलिस कर्मचारी सागर पाचोडे, इस्माईल शाह यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आयशर चालक वाहन पसार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप
श्रद्धा वालकरसाठी बोलायला लागले आणि पाकिस्तानातून निनावी फोन येऊ लागले; आत्या राजल नाईकांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget