एक्स्प्लोर

Nagpur Crime News : 75 वर्षांच्या आईचा खून करून इंजिनिअर बेरोजगार मुलाने संपविले जीवन, आत्महत्या की आणखी काही?

Nagpur Crime News : मुलगा श्रीनिवास इंजिनिअर असून त्याने लग्नही केलेले नव्हते. गेले 20 वर्षे तो नोकरी सुद्धा करत नव्हता. त्यामुळे असे काय घडले की त्याने हे पाऊल उचलले?

Nagpur Crime News :  नागपुरात एका 51 वर्षीय मुलाने आपल्या 75 वर्षीय आईचा चाकूने वार करून खून करत स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीनिवास चोपडे असे आरोपी मुलाचे नाव असून लीला चोपडे असे हत्या झालेल्या आईचे नाव आहेत. दोघे धंतोली पोलिस स्टेशन अंतर्गत हिंदुस्थान कॉलनीमधील प्रशस्त बंगल्यात राहत होते. 

आई व मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात 
गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणतेही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली. एका नातेवाईकाने काल हिंदुस्तान कॉलनीमधील बंगल्यावर येऊन पाहणी केल्यावर बंगला चारही बाजूने बंद आढळला. पोलिसांच्या मदतीने घराचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर लीला चोपडे यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचे आणि मृतदेहाशेजारीच हल्ल्यासाठी वापरलेले चाकू दिसून आले. तर काही अंतरावर मुलगा श्रीनिवास विष प्राशन करून मृत आढळला. 

तब्बल 20 वर्षे मुलगा नोकरी करत नव्हता
मुलगा श्रीनिवास इंजिनिअर असून त्याने लग्न केलेले नव्हते. गेले 20 वर्षे तो नोकरी सुद्धा करत नव्हता. वडिलोपार्जित मोठ्या बंगल्यात तो आईसह राहत होता. वडिलांच्या निवृत्ती वेतनावर दोघांचे जीवन सुरु होते. धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास आणि त्याच्या आईचे मृतदेह चार ते पाच दिवस पूर्वीचे असून ते कुजलेल्या परिस्थितीमध्ये आढळून आले. श्रीनिवास याने असे आत्मघातकी पाऊल का उचलले या संदर्भात कोणतीही सुसाईड नोट ही लिहून ठेवलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्या व आत्महत्येचे प्रकरण दाखल करून तपास सुरु केला आहे. तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय मध्ये पाठवले आहे.

संबंधित बातम्या :

Gondia Crime : एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणाचा मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकू हल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त, तीन जणांना अटक
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 4 कोटी 20 लाख रुपयांचं सोनं जप्त, तीन जणांना अटक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget