एक्स्प्लोर

Khar Police News : गोठ्यात काम करणाऱ्याला आरोपी बनवण्यासाठी ठेवले MD ड्रग्ज, बोगस आरोपी प्रकरणात चार पोलिस निलंबित 

Khar Police News : बोगस आरोपी तयार करण्याच्या नादात पोलिसांनीच संशयिताच्या खिशात ड्रग्ज ठेवल्याचं चित्रिकरण व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची बदनामी झाली आहे. 

मुंबई : खार पोलिसांकडून एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात 20 ग्रॅम MD ड्रग ठेवण्यात आले. पोलिसांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आणि नंतर ते व्हायरल झाले. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर खार पोलिस स्टेशनमधील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात तिथे गेलेल्या पोलिसांपैकी एकाने या व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थ ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून बोगस आरोपी बनवण्यासाठी करण्यात आलेल्या या कृत्यामुळे मुंबई पोलिसांचा बदनामी झाली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न मुंबईकरांचा मनात निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं? 

खार परिसरात 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियलला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या खिशात 20 ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासण्यात आले. त्यामध्ये पोलिस असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती डॅनियलच्या खिशात काही तरी ठेवत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने डॅनियलला सोडले. तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते असे सांगणयात आले. मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चारही अधिकारी आणि अंमलदारांना निलंबित केला आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut Delhi : त्यांच्या अश्रूंना काय किंमत ? रडतील रडतील आणि… संजय राऊतांचा घणाघात #abpमाझाChhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, संतोष धस यांचा धनंजय मुडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Embed widget