एक्स्प्लोर

Ketan Agarwal Case : घरातील सर्वांचा लाडका केतन! फॅमिली फंक्शनमध्ये बेभान होऊन नाचला, अग्रवाल फॅमिलीने शेअर कार्यक्रमाचा पहिला व्हिडीओ

Ketan Agarwal Dance video of function : या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे वडील आणि आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील व इतर नातेवाईक एकत्र सहभागी झाले होते.

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खळबळजनक हत्याकांडात दिवसेंदिवस अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तांत्रिक आणि डिजिटल तपासातून आरोपींनी हा हत्येचा (Ketan Agarwal Dance video) कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या चिंतेत वाढ झाली असतानाच, आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ (Ketan Agarwal Dance video) समोर आला आहे. हा व्हिडिओ केतन आणि सिया यांच्या कुटुंबाच्या एकत्रित कार्यक्रमाचा (Family Function) असल्याचा दावा केला जात आहे.(Ketan Agarwal Dance video)

Ketan Agarwal Dance video of function : दोन्ही कुटुंबे एकत्र गाण्यावर थिरकली; केतनचा आनंद गगनात मावेना!

समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गेल्या ७ मे रोजी झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात केतन अग्रवाल, त्याचे वडील आणि आरोपी सिया गोयल हिचे आई-वडील व इतर नातेवाईक एकत्र सहभागी झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य गाण्यांवर एकत्र डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये केतन अग्रवाल अत्यंत बेभान होऊन नाचताना दिसत असून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. केतनचा हा आनंदी चेहरा पाहून आता पाहणाऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. हा व्हिडिओ स्वतः अग्रवाल फॅमिलीने शेअर केल्याचा दावा सध्या केला जात आहे.

Ketan Agarwal Dance video of function : मनात शंका असूनही मुद्दामहून साखरपुडा उरकून घेतला?

या धक्कादायक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, केतनच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमधील (FIR) काही महत्त्वाच्या गोष्टी आता समोर येत आहेत. या तक्रारीनुसार, केतनने आपली होणारी पत्नी सिया गोयल हिचे वागणं आणि तिचे इतर कथित अफेअर (प्रेमसंबंध) यांबाबत वारंवार आपल्या कुटुंबाकडे चिंता व्यक्त केली होती.

हे दोन्ही परिवार नरेंद्र मित्तल नावाच्या एका नातेवाईकाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि त्यांनीच या लग्नासाठी पुढाकार घेतला होता. लग्नाआधी पासपोर्ट हरवण्यासारख्या संशयास्पद घटना घडल्याने केतनच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. मात्र, असे असूनही दोन्ही कुटुंबांनी घाईघाईने साखरपुडा उरकून घेण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती केतनच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget