एक्स्प्लोर

खेळता खेळता पेन चोरला; शिक्षकानं अंधाऱ्या खोलीत कोंडलं, तीन दिवस जबर मारहाण, अचानक आई आल्यानं धक्कादायक प्रकार उघडकीस!

Karnataka Crime : वर्गमित्रांनी पेन चोरल्याची माहिती शिक्षकांना दिल्यानंतर मुलाला बेदम मारहाम करण्यात आली. मुलगा लहान होता, त्याला समज देण्याऐवजी त्याला तीन दिवसांपर्यंत उपाशी-तापाशी अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं.

Karnataka Crime : कर्नाटक : कर्नाटकातील (Karnataka News) रायचूर येथील रामकृष्म आश्रमातून एक अमानवी घटना समोर आली आहे. पेन चोरल्याबद्दल आश्रमाच्या शिक्षकांनी एका मुलाला बेदम मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. आश्रमाच्या शिक्षकांनी मुलाला तीन दिवस अंधाऱ्या खोलीत बंद केलं. तीन दिवस सतत त्याला मारहाण केली. मुलाला एवढी मारहाण केली होती की, त्याचे डोळे लाल झाले होते आणि सुजले होते. पीडित तरुण कुमार हा सरकारी शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी तो आश्रमात राहत होता. त्याच्या वर्गमित्रांसह खेळत असताना त्याला पेन दिसला. मुलानं कोणताही मागचा पुढचा विचार न करता पेन चोरला. हे करताना त्याच्या वर्गमित्रांनी पाहिलं होतं, त्यांनी याबाबत आश्रमातील शिक्षकांना माहिती दिली.

वर्गमित्रांनी पेन चोरल्याची माहिती शिक्षकांना दिल्यानंतर मुलाला बेदम मारहाम करण्यात आली. मुलगा लहान होता, त्याला समज देण्याऐवजी त्याला तीन दिवसांपर्यंत उपाशी-तापाशी अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं. ज्यावेळी मुलाची आई योगायोगानं त्याला भेटण्यासाठी आश्रमात पोहोचली, त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.                                                   

दरम्यान, सध्या मुलावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षकांनी केलेल्या मारहाणीत मुलाला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच, त्याचे डोळे सुजले आहेत. दरम्यान, ही घटना रायचूर पश्चिम स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात झाली आहे. मुलासोबत झालेल्या घटनेनंतर आई-वडील घाबरले आहेत.                                                                       

चिल्ड्रन अॅक्टिव्हिस्ट, सुदर्शन सांगतात की, "आम्हाला मीडिया आणि हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून कळलं की, तरुण नावाच्या मुलावर रामकृष्ण आश्रम स्वामींनी हल्ला केला आहे, त्या मुलाची सुटका करण्यात आली आहे. या घटनेबाबत पोलीस इन्स्पेक्टर आणि सब इन्स्पेक्टरना माहिती दिली आहे. तसेच,  महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दीरासोबत प्रेमाचं सूत जुळलं, पण नवऱ्याला सगळं कळलं; महिलेनं माहेरी जाऊन रचला हत्येचा कट, अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
Rohit Pawar On Mumbai Police Student Girl Harassment: व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
व्हिडीओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला, मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले; रोहित पवारांनी पोस्ट करत पुन्हा लक्ष वेधले!
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget