एक्स्प्लोर

नवी मुंबईत तब्बल 538 कोटी रुपयांचं ड्रग्ज नष्ट, कस्टम विभागाची मोठी कारवाई

Custom Departmet : नवी मुंबईत तब्बल 538 कोटी रुपयांचं 140 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आलं आहे. कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

मुंबई : कस्टम झोन तीनकडून (Custom Departmet) आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज ( Drugs) नष्ट करण्यात आलं. नवी मुंबईतील तळोजा येथे दुपारी 12 वाजता हे ड्रग्ज नष्ट करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आणलेले आणि कारवाईत जप्त केलेले जवळपास 538 कोटींचे 140 किलो ड्रग्स मुंबई कस्टम झोन तीनने नष्ट केले.

मुंबई कस्टम विभागाच्या वतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी हे ड्रग्स नष्ट करण्यात आले. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्स विक्रीत सक्रिय असणाऱ्या टोळ्यांवर कस्टम विभागातर्फे कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान जप्त केलेले ड्रग्स आज नष्ट करण्यात आले. मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ड्रग्स नष्ट करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.    

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तसेच शहरातील इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले 538 कोटी रुपयांचे 140 किलोग्राम ड्रग्ज सीमा शुल्क विभागाने नष्ट केले. नष्ट  करण्यात आलेल्या अंमली पदर्थांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरसचा समावेश आहे. याबरोबरच मुंबई विमानतळवरुन वेगवेगळ्या 14 प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा देखील समावेश आहे.

कस्टम विभागाकडून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन अंमली पदार्थ जप्त करण्यात येते. वर्षभर करण्यात आलेल्या कारवाईतील हे सर्व अंमली पदार्थ एका ठिकाणी साठवले जाते. त्यानंतर साठवलेले हे अंमली पदार्थ परिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात येते. अशी कारवाई आज नवी मुंबईतील तळोजा येथे करून 140 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आलं. या ड्रग्जची किंमत जवळपास 538 कोटी रूपये एवढी आहे.

व्हिडीओ-रेकॉर्डिंग

ड्रग्ज नष्ट करत असताना मुंबई सीमा शुक्ल विभाग आणि पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. यावेळी ड्रग्ज नष्ट करत असतानाच्या प्रक्रियेचे व्हिडीओ-रेकॉर्डिंग देखील करण्यात आले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भारतात अंमली पदार्थ तस्करीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंमली पादर्थ तस्करांचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत अनेकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या 

Mumbai Police : मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर, नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रभर 'ऑपरेशन ऑल आऊट'    

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget