एक्स्प्लोर

Crime News : स्कुल व्हॅनच्या चालकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, सोशल मीडियावर संताप

Crime News : स्कुल व्हॅनच्या चालकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय. नांदेडमध्ये सध्या एक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Crime News : स्कुल व्हॅनच्या चालकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय. नांदेडमध्ये सध्या एक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये व्हॅन चालक विद्यार्थिनीसोबत अश्लील दिसत आहे. हे प्रकरण सध्या पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले असून या बाबत गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू आहे.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात एका स्कूलमध्ये मुलगा  आणि मुलगी आढळून आले आहेत यातील संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. ती स्कूल व्हॅन यापूर्वी ज्ञानमाता विद्यामंदिरला होते पण आता इथे रजिस्टर नाही, याची चौकशी आम्ही करत आहोत, असे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे म्हणाले आहेत. 

दरम्यान, मुंबईच्या अंधेरीतून (Andheri) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात प्रेम प्रकरणातील वादातून अंधेरीतील मरोळ येथे तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून ही हत्या (Mumbai Crime News)झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून झैब ख्वाजा हुसैन सोलकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला अंधेरीतील सहार पोलिसांनी अटक केली आहे. तर सारा असे या घटनेतील मृत मुलीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी (Mumbai Police) दिलीय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

भोले बाबांच्या भक्तांवर काळाचा घाला, हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू; चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती

 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget