एक्स्प्लोर

Chandrapur Crime: चंद्रपूर पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं! गेल्या 40 दिवसातली गोळीबाराची चौथी घटना, नेमकं प्रकरण काय?

Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? असं प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे चंद्रपूर पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेनं हादरलंय.

Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? असं प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे चंद्रपूर पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Firing) घटनेनं हादरलंय. चंद्रपूरातील (Chandrapur Crime) कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर गोळीबार करण्यात आलाय. चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातल्या शाही दरबार हॉटेल मध्ये हा गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 5 अज्ञातांनी हा गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. गोळीबारासोबत हाजी सरवर चाकू हल्ला देखील करण्यात आले आहे.

या हल्ल्त ते गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. या संपूर्ण घटनेने परिसर हादरला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 40 दिवसातली ही गोळीबाराची चौथी घटना आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वात कायदा आणि पोलिसांचा वचक उरलाय की नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती आधिक चिंताजनक 

प्राथमिक माहितीनुसार, हाजी सरवर हा आपल्या साथीदारांसह शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या काही अज्ञातांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र, चंद्रपूरत गेल्या 40 दिवसातली गोळीबाराची ही चौथी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर आता प्रश्नचिन्ह उभी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे चारही घटना या सार्वजनिक जागी घडल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती आधिक चिंताजनक स्थितीत पोचल्याचे नव्यानं उघड झाले आहे.

गेल्या 40 दिवसातली गोळीबाराची चौथी घटना 

चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात 7 जुलै रोजी अशीच एक गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सोबतच यात पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. गोळीबाराच्या या घटनेत दुकानातील कार्तिक साखरकर हा 32 वर्षीय कामगार जखमी झाला. तर या कामगाराच्या पायाला गोळी लागली असून त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे या घटनेच्या दोन दिवसापूर्वीच चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी सध्या गजाआड होण्याआधीच आज बल्लारपूर शहरातील गांधी चौकात असलेल्या मालू कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आलाय. त्यांनंतर आजच्या गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget