एक्स्प्लोर

Bhandara : चालकाला आली झोपेची डूलकी अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं! DJ वाहनाचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर, तीन गंभीर 

अमरावतीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या डीजे वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, तीन जण गंभीर जखमी झालेय

Bhandara Accident News : अमरावतीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या डीजे धुमाल वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना आज (4 जानेवारी) सकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लगतच्या मोहदूला गावाजवळ घडली. मयूर मेश्राम (वय 22) असं मृतकाचं नाव असून तो मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील रहिवासी आहे. 

तर, जखमींमध्ये तुषार मेश्राम, निकेश ठवकर आणि ईश्वर भेलावे असं गंभीर असलेल्यांची नावं आहेत. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील ईश्वर भेलावे यांचं शिव डीजे धुमाल आहे. अमरावती येथून रात्रीचा कार्यक्रम आटोपून पहाटेच्या सुमारास भंडाऱ्याकडं परतीचा प्रवास करत असताना चालकाला झोपेची डूलकी आली असावी आणि यात वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रक चा भीषण अपघात

दरम्यान, अशीच एक घटना वर्ध्याच्या विरुळ गावाजवळच्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. यात  ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रक मुंबई कॉरिडॉरवरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक बॅरिगेड तोडून नागपूर कॉरिडॉरवर येत ट्रॅव्हल्सवर धडकला आहे. यात ट्रक चालक जखमी झाला असून सहा प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव व सावंगी येथे रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. धामणगाव, वर्धा,वेरूळ येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. आज(4 जानेवारी)  सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. 

धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण       

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेली पेनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे पिके हे करपून जात आहे. दरम्यान, परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  तसेच जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहे. वारंवार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाणी प्रश्न  सोडण्याची मागणी केली. मात्र प्रश्न न सुटल्याने आणि पाणी नदीपात्रात न आल्याने परिसरातील 12 गावातील शेतकऱ्यांनी नदी पात्रात आमरण उपोषणला बसले आहे. पाणी जो पर्यत सोडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण न सोडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Embed widget