एक्स्प्लोर

सरपंचाचा शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला, पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात ठेऊन गाठले एकट्यात, घटना सीसीटीव्हीत कैद

Beed Crime: पोलिसांना तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चौघांनी शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला केला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून गावात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Beed Crime: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागात सरपंचाने शेतकऱ्यावर थेट तलवारीने हल्ला केला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.

शेतीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून दोन्ही कुटुंबात पूर्वीपासून वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीसांकडे तक्रार दिल्याचा राग मनात ठेऊन..

सरपंचाने ड्रोनच्या सहाय्याने शेतात फवारणी केल्याने या शेतकऱ्याच्या सव्वा एकरातील भेंडी जळाली होती. याची शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांना तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चौघांनी शेतकऱ्यावर तलवारीने हल्ला केला.

शेतकरी गंभीर जखमी

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला शेतकरी अशोक मच्छिंद्र अस्वर यास उपचाराकरिता नगरच्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. शेतकऱ्यात व सरपंचाचा कुटुंबात पूर्वीपासून शेतीविषयक वाद असल्याचे समोर येत आहे.उहल्ला करण्यात आलेले कुटुंब भावकीतील शेती बटाईने करतात. सरपंचाच्या जमिनीच्या जवळच त्यांची जमीन आहे. सरपंचांनी ड्रोनने त्यांच्या पिकांवर फवारणी केल्याने शेतकऱ्याच्या सव्वा एकर जमिनीवर लावलेली भेंडी जळाली.

घटनेने गावात खळबळ, सीसीटीव्हीत घटना कैद

सकाळी शेतात पाहणी करण्यासाठी गेला असता नुकसान भरून देण्यास सरपंचांनी टाळाटाळ करत शेतकऱ्यास शिवीगाळही केली होती. त्यानंतर शेतकऱ्याने आष्टी पोलीस ठाण्यात सरपंचाच्या विरोधात तक्रार दिली.याचाच राग मनात ठेवून सरपंचाच्या कुटुंबातील चार जणांनी हा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याच्या मागे चार जण तलवार घेऊन पळाल्याचे यात दिसत आहे.

हेही वाचा:

Nashik Crime : जुन्या भांडणाची कुरापत काढून पती-पत्नीने काढला युवकाचा काटा, नाशिकमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ

राज्यात पुन्हा गँगचा धुमाकूळ! नवी मुंबईत चड्डी बनियान, डोंबिवलीमध्ये तलवार तर पुण्यात कोयता गँगचा उच्छाद

Sex Racket : शहरातील पॉश भागात 'स्पा' च्या आड देहव्यापार; 3 पीडित महिलांची सुटका तर दोन महिलेला अटक

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चाShaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget