एक्स्प्लोर

Beed: बीडमध्ये मारहाणीत जखमी अशोक मोहिते अजूनही बेशुद्धच, इकडे घटनास्थळी पोलीस फॉरेन्सिक तपासाला वेग, काय घडतेय?

लातूरच्या खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे . अशोकवर उपचार सुरू असून अद्याप त्याला शुद्ध आली नसल्याचं त्याच्या वडिलांनी शंकर मोहिते यांनी सांगितलं .

Beed crime update: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेच्या मित्रांनी वाल्मिक अण्णा आणि मुंडेंविरोधातील व्हिडिओ का बघतो म्हणून  होमगार्ड  अशोक मोहितेला (Ashok Mohite) जबर मारहाणीत गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्या डोक्याला खोल दुखापत झाली आहे . आठ टाके पडले आहेत .अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातून लातूरच्या खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे . अशोकवर उपचार सुरू असून अद्याप त्याला शुद्ध आली नसल्याचं त्याच्या वडिलांनी शंकर मोहिते यांनी सांगितलं . अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली आहे .अशोकला मारहाण झाल्याचा समजलं तेव्हा मी रानात होतो .धारूरच्या दवाखान्यात त्याला नेले मात्र तिथे उपचार न झाल्याने पुढे लातूरला हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं . दरम्यान, जिथे मारहाण झाली तिथे फॉरेन्सिकसह पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. घटनास्थळी मोठा पुरावा सापडला असून डोक्यात लोखंडी तीक्ष्ण रॉड घालत मारहाण झाल्याचं उघड झालं आहे.

तपासाला वेग, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल

दरम्यान , वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी लोखंडी रॉडने अशोक मोहितेच्या डोक्यात वार केल्याचं धारूर पोलिसांनी सांगितलं .दरम्यान केज तालुक्यातील तरनळी या ठिकाणी अशोक मोहितेला ही मारहाण करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांसह फॉरेनची टीम दाखल झाली आहे .वेल्डिंगच्या दुकानातलं हे सगळं साहित्य कर्मचारी ताब्यात घेत आहेत .धारूर पोलीस ठाण्यांतर्गत या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून फरार आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम बनवण्यात आल्या आहेत . दरम्यान, मारहाण करताना तीक्ष्ण लोखंडी रॉड वापरल्याचं समोर आलं असून घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत.

अशोक मोहितेला अजूनही शुद्ध नाही,वडिलांनी सांगितले...

धारूरच्या तरनळी येथील अशोक मोहिते आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो असे म्हणत वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याला बेदम मारहाण केली.या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी असून त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, 'अशोकला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस मी रानात होतो .मला समजल्यावर मी लगेच तिथे पोहोचलो .धारूर येथील दवाखान्यात त्याला नेले .मात्र तिथे उपचार न झाल्याने पुढे त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर आता लातूरला उपचारासाठी हलवला आहे .आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत .अद्यापही त्याला शुद्ध नाही .अशोक मोहिते ला मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा असं शंकर मोहिते यांनी एबीपी माझा'ला सांगितले .

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget