एक्स्प्लोर

Andheri Crime : मेट्रो स्टेशनचं काम सुरु असतानाच 20 वर्षीय तरुण 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला

Andheri Crime : अंधेरीत एक वीस वर्षीय तरुणीचा 12 व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झालाय.

Andheri Crime : अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय तरुण इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याचा मृत्यू झालाय. एमआयडीसी पोलिसांकडून एडीआर दाखल करत मुलाची हत्या की आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास सुरू करण्यात आलाय. शदाप (वय 20) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

तरुण इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता

अधिकची माहिती अशी की, अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाजाच्या शेजारी नवीन इमारतीचा बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 20 वर्षीय मजूर खाली पडला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (दि.12) संध्याकाळी घडली आहे. संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 20 वर्षीय शदाप त्या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता. घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉडी शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये पाठवली आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल करत मुलांनी आत्महत्या केली आहे की मुलाची हत्या झाली? या संदर्भात अधिक तपास करत आहेत....

अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाजाच्या शेजारी नवीन इमारतीचा बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 20 वर्षीय मजूर खाली पडलाय. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉडी शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालय मध्ये पाठवली आहेत. सध्या एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल करत मुलांनी आत्महत्या केली आहे की मुलाची हत्या झाली या संदर्भात अधिक तपास करत आहेत....

नवी मुंबईत भरधाव कारची तरुणींना धडक, दोघांचा मृत्यू 

दरम्यान, भरधाव कारच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना कोपरी येथे पामबीच मार्गावर घडली आहे. अपघातानंतर कार चालकाने पळ काढला असून एपीएमसी पोलिस होण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्कृती खोकले आणि अंजली पांडे दोघीही तुर्भे एमआयडीसी मध्ये खासगी कंपनीत कामाला होत्या. कामावरून सुटल्यानंतर दोघीही कोपरीच्या दिशेने विरुद्ध मार्गावरून येत होत्या. त्याचवेळी पामबीचवरुन सायन पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीरजखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh : वाल्मिक कराडला मोक्का लावा अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार; मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा, धनंजय देशमुखही टॉवरवर चढून आंदोलन करणार

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Girl Riya Ahir: एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
CJP Protest Pellet Gun: दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु
दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Embed widget