एक्स्प्लोर

Akola News : अकोल्याच्या सावरखेडच्या कार अपघातात नवा ट्विस्ट; पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीचा सहभाग?

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर आता या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ 23 जानेवारीच्या रात्री कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या अपघातानंतर ही गाडी जळालेल्या अवस्थेत दिसून आली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण आधी सावरखेड गावात गुरे चोरण्यासाठी आलेल्या एका गाडीचा गावकऱ्यांनी पाठलाग केला होता. यात संशयितांची गाडी अनियंत्रित झाली आणि ती गाडी दरीत कोसळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहेमत खान हमीद खान याचा मृत्यू (Crime News) झाला होता. या गाडीत तीनजण असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, मृतकासोबत गाडीत असलेल्या शेख वसिमोद्दीन याच्या पोलीस जबाबातून या गाडीत एका डॉक्टरसह एक महिला आणि इतर पाचजण असल्याचे समोर आलंय.

यासोबतच हे प्रकरण गोवंश चोरीचं असल्याचं सांगितलं जात असलं तरी यात पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारी टोळी असल्याचे बोलले जातंय. तसेच मृतकासह गाडीतील इतर चारजण या टोळीतील असल्याचं बोललं जातंय. सोबतच या माध्यमातून कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचं ही बोललं जातंय. या संपुर्ण प्रकरणात पातूर पोलिस अनेक तथ्य का लपवत आहेत? यावरून संशय व्यक्त होतोय. परिणामी या प्रकरणाला आयात नवा ट्विस्ट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या सावरखेड गावात संशयित गुरे चोरणाऱ्या टोळीतील एकाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रात्री बारा वाजता एका कारमधून तिघेजण गावात आले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर भरधाव कार उलटली आणि उलटलेल्या कारमधून पळताना एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. रहेमत खान हमीद खान असं मृतकाचं नाव. मृतक वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाचा रहिवासी असल्याचे पुढे आले होते.‌ या घटनेनंतर अपघातग्रस्त संशयित कारचे टायर अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याचीही माहिती पुढे आली होती. या घटनेत दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर पातूर पोलिसांनी तपासाचे सूत्र हाती घेत पुढील तपास सुरू केला.

धावत्या मोटार सायकलने घेतला पेट

जळगावमध्ये उभ्या कारने पेट घेतल्याची घटना ताजी असताना, आता धावत्या मोटार सायकलने ही पेट घेतल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिलोदा खुर्द फाट्या जवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. मनवेल येथील पुरुषोत्तम पाटील हे आपल्या मोटार सायकलने जात असताना त्यांना मोटार सायकल मधील इंजिन मधून धूर निघत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर मोटार सायकल थांबवत पुरुषोत्तम पाटील हे बाजूला झाले.  मात्र काही वेळातच मोटार सायकलने पेट घेतल्याने मोटार सायकल जळून खाक झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal : मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, अपमान सहन न झाल्याने पत्नीने संपवल जीवन
Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
Amravati Crime News: हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
हाय हॅलो करत बसायचं नाही तर, एकच प्रश्न थेट विचारायचा अन्...; अमरावती व्हिडीओकांड प्रकरणातील मास्टमाईंड अयानला 'लव्ह गुरु'च्या टिप्स
Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
PM Modi and Nana Patole: मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
मी मोदींचं भाषण मोबाईलवर ऐकत होतो, अनेकजण त्यांना 'फेकू' बोलत होते; नाना पटोलेंची बोचरी टीका
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Embed widget