एक्स्प्लोर

Nikhil Kamath Salary : महिना 8 हजाराची चाकरी ते थेट 72 कोटींच्या पॅकेजपर्यंत मजल; त्यांची एक आयडिया तुमचं सुद्धा जग नक्की बदलेल!

Nikhil Kamath : फोर्ब्सने (Forbe's) नुकतेच 2023 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय अब्जाधीशांच्या यादीत निखिल कामथ यांचा समावेश केला. या फोर्ब्सच्या यादीत सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून उदयास आले आहेत.

Nikhil Kamath Salary : झेरोधा (Zerodha) या नावाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) आणि नितीन कामथ (Nithin Kamat) हे देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी आहेत. अलीकडेच एका अहवालात दोन्ही भावांना 2022-23 या आर्थिक वर्षात मिळालेल्या पगाराबद्दल सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार प्रत्येकाला वार्षिक 72-72 कोटी रुपये पगार मिळाला आहे. पण निखिल कामथ यांनी आपल्या करिअरची सुरुवात फक्त 8,000 रुपये मासिक पगारातून केली होती. 8 हजार रुपयांपासून त्यांचा 6 वर्षात 72 कोटी वार्षिक पगारांपर्यंत प्रवास झाला आहे.

2023 हे वर्ष ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्यासाठी उत्तम वर्ष ठरले. नेट वर्थमध्ये वाढ झाल्यामुळे, फोर्ब्सने (Forbe's) नुकतेच 2023 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय अब्जाधीशांच्या यादीत निखिल कामथ यांचा समावेश केला. या फोर्ब्सच्या यादीत ते सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या पगाराची आकडेवारी Entrackr ने एका अहवालात सादर केली आहे, त्यानुसार निखिल कामथ यांना गेल्यावर्षी एकूण 72 कोटी रुपये वार्षिक पगार मिळाला. त्यानुसार एका महिन्याचा पगार सहा कोटी रुपये येतो. अहवालानुसार, दोन्ही भावांना 195.4 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे.

8,000 रुपयांच्या पगारापासून सुरुवात

झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, ज्यांना वार्षिक 6 कोटी रुपये आणि 72 कोटी रुपये पगार मिळतो. त्यांना कठोर परिश्रमातून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ओळखले जाते. 8,000 रुपयांच्या नोकरीपासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप रंजक आहे. आपल्या करिअरच्या प्रवासाबद्दल बोलताना निखिल कामथ यांनी ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याने वयाच्या 17 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त आठ हजार रुपये पगार मिळत होता.

शेअर मार्केटच्या वाटेने नशीब बदलले

कॉल सेंटरमध्ये काम करत असताना निखिल कामथ यांच्या मनात एक नवीन कल्पना घोळायला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेगळे नियोजन सुरू झाले आणि त्याअंतर्गत पावले टाकत त्यांनी मुंबईच्या दलाल स्ट्रीटचा रस्ता धरला. त्यांचा श्रीमंत होण्याचा प्रवासही शेअर मार्केटमधील ट्रेडिंगपासून सुरू झाला होता. निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केली तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरातच त्यांना बाजारपेठेचे मूल्य कळले आणि त्यांनी  पूर्ण लक्ष केंद्रित केले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही, त्यांची संपत्ती इतकी झपाट्याने वाढली की आज ते देशातील अब्जाधीशांमध्ये सामील झाले आहेत.

झेरोधाची सुरुवात अशी झाली? (How Started Zerodha) 

नोकरी सोडल्यानंतर निखिल कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली आणि त्याद्वारे ते शेअर मार्केटमधील व्यापाराशी संबंधित काम करायचे. यानंतर 2010 मध्ये दोन्ही भावांनी मिळून झेरोधाची सुरूवात केली. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत निखिल यांनी सांगितले की, त्यांच्या संघर्षातून त्यांना काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या मते आज मी कोट्यधीश झालो असलो तरी यानंतरही काहीही बदललेले नाही. आजही मी दिवसाचे 85 टक्के काम करतो आणि माझ्या आयुष्यात एक भीती असते की या सगळ्या गोष्टी चुकल्या तर काय होईल?

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Politics : 50 खोके, महायुतीत खटके, राजकारणात काढली एकमेकांची कुंडली Special Report
Yash Birla Majha Maha Katta : शाळेत वडील मर्सिडीजमध्ये सोडायचे, पण मी गाडी शाळेच्या बाहेर थांबवायचो
Yash Birla Majha Maha Katta : विमानातून प्रवास करताना सुट-बूट का घालायचं? -यश बिर्ला
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Imran Khan: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Video: इम्रान खान जिवंत आहे की नाही? पहिल्यांदा पुरावे द्या! मुलाचा पाकिस्तानात आक्रोश, पोलिसांनी समर्थक मुख्यमंत्र्याला रस्त्यात चोपलं
Embed widget