एक्स्प्लोर

वॉरेन बफे उद्योग क्षेत्रात माजवणार खळबळ, 'या' क्षेत्रात करणार इतिहासातील सर्वात मोठी डील 

Warren Buffett : वॉरन बफे (Warren Buffett) हे एका क्षेत्रात मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची गुंतवणूक ही इतिहासातील सर्वात मोठी असणार आहे.

Warren Buffett : उद्योग जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे (Warren Buffett) हे एका क्षेत्रात मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची गुंतवणूक ही इतिहासातील सर्वात मोठी असणार आहे.  वॉरन बफे अशा उद्योगात पाऊल ठेवणार आहे, की ज्याची पोहोच फक्त करोडोच नाही तर जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये आहे. आता त्यांची नजर क्रेडिट कार्ड (credit card) उद्योगावर आहे. यासाठी वॉरेन बफे 3 लाख कोटी रुपयांचा खर्च करणार आहेत. क्रेडिट कार्ड उद्योगाबाबत वॉरन बफे यांनी कोणत्या प्रकारची तयारी केली आहे याबाबत सविस्तर माहिती पाहुयात.

वॉरन बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर 

ब्लूमबर्ग अब्जाधीश अहवालानुसार, वॉरन बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. चालू वर्षात वॉरेन बफेच्या एकूण संपत्तीत 15.4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

वॉरेन बफे करणार 3 लाख कोटी रुपयांचा करार

केवळ अमेरिकाच नाही तर जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरेन बफे मोठी गुंतवणूक करणार आहेत.  वॉरेन बफे समर्थित कंपनी कॅपिटल वन क्रेडिट कार्ड जारी करणारी कंपनी डिस्कव्हर फायनान्शियल खरेदी करणार आहे. क्रेडिट कार्ड उद्योगाच्या इतिहासातील हा जगातील सर्वात मोठा करार मानला जात आहे. हा करार 35.3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. या करारानंतर कॅपिटल वन ही मालमत्तांच्या बाबतीत जगातील सहावी सर्वात मोठी बँक बनेल. कॅपिटन वन बँकेची जेपी मॉर्गन आणि सिटीग्रुपशी तुलना सुरू होईल. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर, कॅपिटल वन समभागधारक कंपनीतील 60 टक्के समभाग धारण करतील तर उर्वरित भागभांडवल डिस्कव्हर समभागधारकांकडे असणार आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, बफेची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. चालू वर्षात वॉरेन बफेच्या एकूण संपत्तीत 15.4 अब्ज डॉलरची  वाढ झाली आहे.

19 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघणार 

क्रेडिट कार्ड उद्योगात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी डील बँक ऑफ अमेरिकाच्या नावावर आहे. बँकेने 2005 मध्ये MBNA कॉर्प 35.2 बिलियन डॉलरला विकत घेतले होते. या घटनेला 19 वर्षे झाली आहेत. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, बफेच्या एकूण पोर्टफोलिओपैकी निम्मा ॲपलमध्ये आहे.बफेच्या पोर्टफोलिओमधील दुसरा सर्वात मोठा स्टॉक बँक ऑफ अमेरिका आहे. हे त्याच्या एकूण पोर्टफोलिओच्या 9 टक्के आहे. अमेरिकन एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा 7.2 टक्के पोर्टफोलिओ या कंपनीत आहे. वॉरन बफे यांनीही कोका-कोलामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीचा हिस्सा 7.1 टक्के आहे. बफे यांनी शेवरॉन, ऑक्सीडेंटल पेट्रोलियम, क्राफ्ट हेन्झ आणि मूडीजमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

SIP Investment : दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा, कमी वेळेत कोट्यधीश करणारी ही स्किम आहे तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यूPune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषणNarhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
Embed widget