एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Mukesh Ambani On N Chandrasekaran : एन चंद्रशेखरन तरुणांचे खरे प्रेरणास्थान, टाटा समूहाच्या अध्यक्षांचे अंबानींनी केले कौतुक

Mukesh Ambani On N Chandrasekaran : रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मंगळवारी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे कौतुक केले आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात चंद्रशेखरन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर अंबानी उपिस्थत होते.

Mukesh Ambani On N Chandrasekaran : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मंगळवारी टाटा समूहाचे (tata group ) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांचे कौतुक केले आहे. गुजरातमधील (Gujarat) गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभात चंद्रशेखरन यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर अंबानी उपिस्थत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''एन चंद्रशेखरन (n chandrasekaran) हे देशातील व्यापारी समुदाय आणि तरुणांसाठी खरे प्रेरणास्थान आहेत.''

यावेळी बोलताना मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले की, टाटा समूहाचे (tata group ) अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि दृढ विश्वासने अलिकडच्या वर्षांत टाटा समूहाला विकासाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेहून ठेवले आहे. ते म्हणाले, "त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने उर्जेच्या क्षेत्रात उचललेल्या पावलांमुळे मी विशेषतः प्रेरित झालो आहे. नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास दिसून येतो, असं ते म्हणाले आहेत. अंबानी (Mukesh Ambani ) म्हणाले, "चंद्रशेखरन (N Chandrasekaran) जी, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली याचा आम्हाला खरोखरच सन्मान वाटतो."

तत्पूर्वी ऊर्जा क्षेत्रातील आपल्या योजनांबद्दल बोलताना चंद्रशेखरन म्हणाले होते की, टाटा पॉवर आपल्या ऊर्जा व्यवसायाची क्षमता वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत 75,000 कोटी खर्च करणार आहे. 2022-23 (FY23) आर्थिक वर्षात एकूण भांडवली खर्च 14,000 कोटीवर नेण्यासाठी कंपनी 10,000 कोटी खर्च करणार आहे. चंद्रशेखरन कंपनीच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असं म्हणाले होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले होते की, भारताला जर जगाचं उर्जा केंद्र बनवायचे असेल, तर अनेक व्यावसायिक गटांच्या एकत्रित इच्छाशक्ती आणि पुढाकाराने ते शक्य आहे.

दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेडने एक पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी टीएमएल स्मार्ट सिटी मोबिलिटी सोल्युशन्स लिमिटेडला स्वतःच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स मॉडेल अंतर्गत शहरी मास मोबिलिटी व्यवसाय करण्यासाठी समाविष्ट केली आहे. टाटा मोटोसर्न अलीकडेच आपल्या इलेक्ट्रिक कार निर्मितीचा 50,000 चा आकडा गाठला आहे. यामुळे टाटा मोटर्स ही भारतातली सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी बनली आहे.

इतर महत्वाची बातमी: 

Sangli News : वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने झालेल्या अपघातात संसार उघड्यावर, 'त्या' कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करणार; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHAMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget