एक्स्प्लोर

1200 रुपये पगारातून उभा केला 100 कोटींचा व्यवसाय, चष्मा विकून मिळवले करोडो रुपये

गुजरातमधील राजकोटमधील (Rajkot) एका छोट्या गावातून आपल्या कामाची सुरुवात करणारे मनीष अशोक भाई चौहान (Manish Ashok Bhai Chauhan) आज करोडोंच्या व्यवसायाचे मालक आहेत.

Success Story: गुजरातमधील राजकोटमधील (Rajkot) एका छोट्या गावातून आपल्या कामाची सुरुवात करणारे मनीष अशोक भाई चौहान (Manish Ashok Bhai Chauhan) आज करोडोंच्या व्यवसायाचे मालक आहेत. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मनीषला लहानपणापासूनच कुटुंबाच्या गरजा समजल्या. अभ्यासासोबतच त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. या नोकरीमुळेच त्यांना स्वतःचे काम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. अभ्यासासोबतच मनीष यांनी चष्म्याच्या दुकानातही काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना महिन्याला 1200 रुपये मिळायचे. दुकानात काम करताना ते चष्मा बनवणं आणि डिझाइन करणंही शिकले. त्यानंतर दिवसा काम करण्यासोबतच रात्री चष्माही बनवायला सुरुवात केली. पाहुयात त्यांची यशोगाथाय 

शार्क टँक इंडिया'चा तिसरा सीझन सध्या सुरु

टीव्ही रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया'चा तिसरा सीझन सध्या सुरु आहे. ज्यामध्ये अनेक उद्योजक आणि स्टार्टअप संस्थापक त्यांच्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी येतात. शार्क टँकच्या न्यायाधीशांना कोणत्याही उद्योजकाची व्यावसायिक कल्पना आवडते, ते त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. त्याचप्रमाणे इंटेन्स फोकस व्हिजनचे सह-संस्थापक मनीष अशोकभाई चौहान यांनी देखील त्यांच्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी शार्क टँक गाठले होते.

मनिष यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली?

अभ्यासासोबतच मनीष यांनी चष्म्याच्या दुकानातही काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना महिन्याला 1200 रुपये मिळायचे. दुकानात काम करताना ते चष्मा बनवणं आणि डिझाइन करणंही शिकले. त्यानंतर दिवसा काम करण्यासोबतच त्यांनी रात्री देखील चष्मा बनवण्याच्या कामाला  सुरुवात केली. चष्मा बनवताना त्यांना कळले की ते काम करून महिन्याला फक्त 1200 रुपये कमावतात, मात्र अर्धा दिवस घरी काम करून ते यापेक्षा जास्त कमावतात. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.

सर्वप्रथम 2017 मध्ये त्यांनी भाड्याने दुकान घेतले. मनीषचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकानाच्या मालकाने पैसेही गुंतवले. काही वर्षात मनीषने आपला व्यवसाय नवीन उंचीवर नेला. आज 100 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यांची उत्पादने होलसेलमध्ये विकून ते दर महिन्याला 14-15 कोटी रुपये कमावतात. त्याचा व्यवसाय 20 राज्यात पसरलेला आहे. ज्यामध्ये त्यांचे चष्मे सुमारे 3000 आउटलेटवर विकले जातात.शार्क टँकच्या न्यायाधीशांना मनीषचा व्यवसाय इंटेन्स फोकस व्हिजन आवडला, पण त्याला निधी मिळू शकला नाही. त्यांनी 5 टक्के इक्विटीसाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या:

8 व्या वर्षीच उद्योजक, 10 व्या वर्षी स्वत:ची वेबसाइट तर 18 व्या वर्षी 6 कोटींच्या कंपनीचा मालक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget