एक्स्प्लोर

Share Market : कालच्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा वधारला, Sensex 700 अंकांनी तर Nifty 215 अंकांनी वाढला, सर्वच क्षेत्रात तेजी

Stock Market Latest Update : कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस तसेच उर्जा क्षेत्रामध्ये आज एक ते दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 

Share Market Latest Update : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी शेअर बाजार (Share Market Update) पुन्हा एकदा वधारल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 689 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 215 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज  टक्क्यांची वाढ होऊन तो अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज टक्क्यांची वाढ होऊन तो अंकावर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही आज काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं.

आज बाजार बंद होताना एकूण 2373 शेअर्समध्ये वाढ झाली, 1288 शेअर्समध्ये घसरण झाली तर 81 शेअर्समध्ये काहीही बदल झालेले नाहीत. 

शेअर बाजाराची सुरूवात आज काहीशा पडझडीने झाली. मात्र नंतर शेअर बाजार सावरला आणि त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं. आज कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, मेटल, ऑईल अँड गॅस तसेच उर्जा क्षेत्रामध्ये आज एक ते दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. Hindalco Industries, Dr Reddy's Laboratories, Power Grid Corp, Tata Steel आणि NTPC यांच्या निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली. तर Axis Bank, ICICI Bank, Asian Paints, Hero MotoCorp आणि HDFC Life च्या निफ्टीमध्ये काहीशी घट झाल्याचं दिसून आलं.

मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ

शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईचे मार्केट कॅप 371.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 365.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स

आजच्या व्यवहारात टाटा स्टील 3.88 टक्के, पॉवर ग्रिड 3.49 टक्के, एचसीएल टेक 3.44 टक्के, इंडसइंड बँक 3.23 टक्के, टेक महिंद्रा 3.09 टक्के, एचयूएल 2.90 टक्के वाढीसह बंद झाले. तर आयसीआयसीआय बँक 2.94 टक्के, अॅक्सिस बँक 2.77 टक्के, एशियन पेंट्स 1.91 टक्के, टीसीएस 0.36 टक्क्यांनी घसरले.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
Embed widget