एक्स्प्लोर

Starlink in India : जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार स्टारलिंक! एलॉन मस्क यांच्या कंपनीला लवकरच परवानगी मिळणार

Elon Musk Starlink Internet Service : एलॉन मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस कंपनी जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

Elon Musk in India : आता जिओ (Jio) आणि एअरटेलला (Airtel) टक्कर देणारी इंटरनेट सेवा (Internet Service) लवकरच भारतात येणार आहे. स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिस (Starlink Internet Service) जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांची लवकरच भारतात एन्ट्री होणार आहे. एलॉन मस्क भारतीय बाजारात (Indian Market) उतरणार असून थेट जियो आणि एअरटेलला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या इंटरनेट कंपनीला लवकरच भारत सरकारकडून परवाना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे दुर्गम भागात जलद इंटरनेट वापरणे सोपं होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एलॉन मस्क आता इंटरनेट सुविधा देत जिओ आणि एअरटेलशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. 

जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार स्टारलिंक

एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्थापन केलेली उपग्रह इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (Satellite Internet Service Provider) स्टारलिंक (Starlink) कंपनीचा भारतात येण्याचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या स्टारलिक कंपनीला भारतात काम सुरू करण्यासाठी लवकरच परवाना मिळेल आहे. भारत सरकारकडून स्टारलिंक कंपनीला अपेक्षित मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. स्टारलिंक कंपनीला परवानगी मिळणं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे शेअर होल्डिंग संरचना स्पष्ट करण्यावर अवलंबून आहे. शेअर होल्डिंग रचना स्पष्ट केल्यानंतर, दूरसंचार विभागाने (DoT) Starlink ला परवानगी पत्र जारी करणं अपेक्षित आहे.

स्पेस सेंटरची अतिरिक्त मंजुरी आवश्यक

स्टारलिंकने 2022 मध्ये सबमिट केलेल्या अर्जानुसार, उपग्रह सेवा (GMPCS) परवान्याद्वारे जागतिक मोबाइल वैयक्तिक संपर्कासाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर जिओ (Jio) सॅटेलाइट कम्युनिकेशन्स आणि OneWeb सोबत, Starlink तिसरी संस्था बनण्यास तयार आहे. दूरसंचार विभागाकडून (DoT - Department of Telecommunications) यासाठी मंजुरी मिळणं बाकी आहे. स्टारलिंक, वनवेब आणि जिओचा सॅटेलाइट विभाग त्वरीत ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यास सक्षम नाहीत. पृथ्वीवरील अवकाशात स्पेस स्टेशन किंवा सॅटेलाईट वापरासाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरची अतिरिक्त मंजुरी आवश्यक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
वाल्मिक कराडची मातोश्री मैदानात, लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गौतम गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Embed widget