एक्स्प्लोर

Sukanya Samriddhi : सुकन्या समृद्धी योजनेसह, बचत योजनांच्या नियमात बदल, खातेधारकांना फायदा की तोटा? नेमकं काय घडणार?

PPF Account : केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या एका विभागानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदराबाबत बदल केले जाणार आहेत. 

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या इकोनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंटनं एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार  1 ऑक्टोबरपासून सूक्ष्म बचत योजनांसाठी नवे नियम जारी केले जाणार आहे. हे नियम दोनपेक्षा अधिक खाती असणाऱ्यांना किंवा नियमित खातेधारकांना लागू असतील. 

नॅशनल स्मॉल सेविंग्ज अकाऊंटस

2 एप्रिल 1990 पूर्वी ज्यांनी या योजनेत खाती उघडली आहेत त्यांना योजनेचे व्याज दर लागू राहतील. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह 2 टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल. 1 ऑक्टोबरनंतर या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही.  


2 एप्रिल 1990 नंतर उघडलेल्या खात्यापैकी पहिल्या खात्यावर योजनेचा दर लागू  असेल. दुसऱ्या खात्याला पोस्ट ऑफिस बचत योजना दर लागू असेल. या खात्यावर देखील 1 ऑक्टोबरनंतर व्याज मिळणार नाही.

ज्यांच्याकडे दोन पेक्षा अधिक खाती असतील त्यांना व्याज मिळणार नाही. मुद्दल रक्कम देखील परत केली जाईल. 

पीपीएफ खात्याबाबत कोणते बदल?  

पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज ज्यावेळी अल्पवयीन खातेधारक 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी मिळेल. त्यानंतर जो लागू असेल तो व्याज दर मिळेल. 

ज्यांच्याकडे एकपेक्षा अधिक पीपीएफ खाती असतील त्यापैकी मूळ खात्यावर योजनेच्या दराप्रमाणं व्याज मिळेल, मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेत गुंतवणूक करावी लागेल. 

दुसऱ्या खात्यातील शिल्लक रक्कम मूळ  खात्यात वर्ग केली जाईल. अतिरिक्त रक्कम खातेधारकाला परत केली जाईल आणि त्यावर 0 टक्के व्याज मिळेल.दोन पेक्षा अधिक जी खाती असतील त्यावर सुरुवाती पासून 0 टक्के व्याज मिळेलं. 

 
अनिवासी भारतीय व्यक्तींच्या पीपीएफ खात्यांसाठी रहिवासाची माहिती देण्याची गरज नाही. त्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते व्याज दर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व्याज मिळेल. त्यानंतर तिथं 0 टक्के व्याज मिळेल. 

सुकन्या समृद्धी योजना

आजी आजोबांकडून त्यांच्या नातवंडांसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यात येते. या खात्यांची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकांकडे वर्ग करण्यात यावी. जर दोन पेक्षा अधिक खाती उघडण्यात आली असतील तर ते योजनेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जाईल.  


दरम्यान, प्रत्येक पोस्ट ऑफिसला खातेधारक, पालक यांच्याकडून पॅन कार्ड आणि आधारची माहिती गोळा करावी लागणार आहे. त्यानुसार ती माहिती अपडेट करावी लागले. पोस्ट ऑफिसेसना बदलेल्या नियमांबद्दलची माहिती खातेधारकांना द्यावी लागेल. 

इतर बातम्या : 

सोन्याची तस्करी! 17 कोटी रुपयांच्या 23 किलो सोन्यासह 3 आरोपी जेरबंद, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget