एक्स्प्लोर

Upcoming Cars Launch : गाडी घ्यायची असेल तर थोडं थांबा; ऑगस्टमध्ये भारतात एन्ट्री करतील 'या' दमदार कार

नवीन लॉन्च होणाऱ्या कारमध्ये स्कोडा, होंडा आणि टाटा कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये या गाड्या भारतात दाखल होतील.

Auto News : नवीन गाडी घेण्याच तुम्ही प्लानिंग करत असाल तर थोडं थांबा. कारण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात अनेक कंपन्या आपल्या दमदार कार भारतीय बाजारात लॉन्च करत आहेत. या कार मजबूत इंजिनसह अपडेटेड फीचर्स सुसज्ज असतील. लॉन्च होणाऱ्या कारमध्ये स्कोडा, होंडा आणि टाटा कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये कोणत्या गाड्या भारतात दाखल होतील, यावर एक नजर टाकुया.
 
स्कोडा कुशाक 1.2 पेट्रोल (Skoda Kushaq 1.2 Petrol)

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी स्कोडाने नुकतीच भारतात आपली नवीन एसयूव्ही कार कुशक लाँच केली आहे. लॉन्चच्या वेळी कंपनीने बाजारात फक्त एक लिटर पेट्रोल इंजिन प्रकार बाजारात आणला होता. पण आता कंपनी आपले 1.5 लिटर पेट्रोल इंजिन प्रकार बाजारात उपलब्ध करणार आहे. या मॉडेलची डिलिव्हरी 11 ऑगस्टपासून सुरू होईल.

होंडा अमेझ (Honda Amaze)

जपानची लोकप्रिय ऑटो कंपनी होंडा आपली नवीन कॉम्पॅक्ट सेडान होंडा अमेझ नवीन अपडेटसह बाजारात आणणार आहे. ही कार 17 ऑगस्ट रोजी उपलब्ध  केली जाईल. कंपनीने त्याचे एक्टीरियर बदलले आहे. कारच्या नवीन डिझाइनमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, अ‍ॅलोय व्हील्सचा एक नवीन सेट देण्यात आला आहे. त्याचे ट्विस्टेड बम्परसुद्धा आहे. नवीन कार नवीन कलर ऑप्शन्ससह लॉन्च केली जाऊ शकते. होंडा अमेझ कारला बीएस 6, 1.5 एल आय-डीटीईसी डिझेल इंजिन दिले जाऊ शकते, जे 99bhp पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस यात देण्यात येतील.

टाटा टियागो एनआरजी (TATA Tiago NGR)

भारतातील प्रसिद्ध कार निर्माता टाटा मोटर्ससुद्धा पुढील महिन्यात आपली अपडेटेड टाटा टियागो एनआरजी कार लॉन्च करू शकते. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.0 लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकतात. टियागोच्या अपडेटेड मॉडेलच्या बाह्य भागात थोडे बदल केले जाऊ शकतात. मात्र इंटिरियरमध्ये काही बदल दिसतील. ही कार बीएस 6 पॉवरट्रेनसह बाजारात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget