एक्स्प्लोर

SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका

SIP Charges: बँक खात्यात आवश्यक रक्कम शिल्लक नसल्यानं एसआयपीचा हप्ता खात्यातून वजा होत नाही. यामुळं गुंतवणूकदाराचं नुकसान होऊ शकतं. यासाठी बँका दंड आकारतात का हे माहिती घेणं आवश्यक आहे.  

SIP Charges नवी दिल्ली: जर तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यासंदर्भातील शुल्का संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. नियम महिती नसल्यानं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. काही लोक एसआयपी सुरु करण्यावर लक्ष देतात, मात्र छोट्या छोट्या रकमेच्या शुल्कासंदर्भात विचारणा करत किंवा माहिती घेत नाहीत. एसआयपीचा हप्ता बँक खात्यातून वजा न झाल्यास शुल्क द्यावं लागू शकतं.  

SIP हप्ता वेळेत न जमा केल्यास काय होतं?

जर तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल आणि एसआयपीचा हप्ता वजा होऊ शकला  नाही तर बँका 250 रुपये ते 750 रुपये दंड प्रति व्यहार लावू शकते. याशिवाय 18 टक्के जीएसटी देखील आकरला जातो. जर वेळेत एसआयपीचा हप्ता वजा नाही झाला तर मोठा दंड भरावा लागू शकतो. 

किती नुकसान होईल?

म्युच्युअल फंड जाणखारांच्या मते एखाद्या दिवशी तुमचा एसआयपी हप्ता वेळेत न भरु शकल्यास दंड वेगानं आकारला जाऊ शकतो.  समजा एक व्यवहार वेळत होऊ शकला नाही तर 500 दंड आकारला जात असेल आणि पाच वेळा एसआय़पी फेल झाली असेल तर 2500 रुपये निधी आणि जीएसटीसह रक्कम 2950 रुपयांवर पोहोचते.  काही गुंतवणूकदारांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात. 

काही गंतुवकणूकदारांच्या मते व्यवहार शुल्क आकारला जातो. यासाठी एका एका महिन्याची पहिली तारीख एसआयपीसाठी सेट केल्यास नुकसान टळू शकतं. भारतात एसआयपी प्रामुख्यानं एनपीसीएल आणि एनएसीएच यंत्रणे द्वारे एसआयपीच्या तारखा निश्चित केल्या जातात. यातून बँक खात्यातून ऑटोमेटिक पैसे काढण्यास मान्यता दिली जाते. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
दरमहा पैसे मिळवण्याची मोठी संधी, पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, दर महिन्याला 9 हजार 250 रुपये मिळवा
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
तेल कंपन्यांची नवी योजना! एलपीजी सिलिंडरमध्ये होणार मोठा बदल, गॅसची नासाडी थांबणार 
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
Gold Silver Price Today: सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget