एक्स्प्लोर

SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

SIP : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही वर्षांपासून एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, काही गुंतवणूकदार अशा चुका करतात त्यामुळं त्यांचं नुकसान होतं. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळं म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्रस्त असतात. अनेक महिने एसआयपीद्वारे गुंतवणूक करुन देखील त्यांच्या पैशात वाढ होत नाही. यामुळं काही गुंतवणूकदार निराश होतात. 

शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळं काही गुंतवणूकदार एसआयपीच्या जागी बँकेच्या रिकरिंगमध्ये ठेव ठेवणे किंवा मुदत ठेव ठेवण्याचा विचार करत आहेत. अशावेळी एसआयपी गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे हे जाणून घेतलं पाहिजे. 

एसआयपी करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

काही गुंतवणूकदार शेअर बाजारातील घसरणीमुळं एसआयपी बंद करण्याचा विचार करतात. बाजारात तेजी आल्यानंतर गुंतवणूक सुरु करु असा त्यांचा विचार असतो. मात्र, या चुकीमुळं मोठा फंड तयार करण्याची संधी तुमच्या हातू जाऊ शकते. एसआयपी गुंतवणूकदारांना बाजारातील तेजी आणि घसरणीच्या काळात फायदा मिळू शकतो. बाजारात तेजी असते तेव्हा यूनिटसचं मूल्य वाढतं. तर, बाजारातील घसरणीवेळी कमी किमतीवर यूनिट मिळतात.

एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांनी बाजारातील तेजीची वाट पाहू नये.एसआयपीद्वारे हळू हळू पैशांची गुंतवणूक होते. यामुळं दीर्घ काळात गुंतवणुकीची अवरेज कॉस्ट खूप कमी राहते. यामुळं दीर्घ काळात मोठा फंड तयार करता येतो. 

अनेकदा गुंतवणूक सुर केल्यानंतर गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला किंवा दर तिमाहीत रिटर्नची मोजणी करतात. एसआयपीद्वारे करण्यात आलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी असते. पाच वर्ष आणि 10 वर्षांच्या कालावधीनंतर रिटर्नचं कॅलक्यूलेशन करु शकता. 

काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना त्या फंडनं दिलेला जुना परतावा पाहतात. त्याच प्रमाणं पुढील काळात परतावा मिळेल, असं अनेकांना वाटतं. मात्र, वेगवेगळ्या काळात स्टॉक मार्केटची कामगिरी वेगळी असते. गेल्या काही वर्षांचा परतावा पाहून गुंतवणूक सुरु केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो. 

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी किती वर्षांसाठी गुंतवणूक सुरु करायची हे ठरवलं पाहिजे. तुमची गुंतवणूक दीर्घकाळासाठी असल्यास बाजारातील तेजी आणि घसरणीची चिंता करु नये. तुम्ही पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणार असाल तर चौथ्या वर्षापासून तुम्ही सावध असणं आवश्यक आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Embed widget