एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 17000 अंकाचा टप्पा

Share Market Updates : शेअर बाजाराची दमदार सुरूवात झाली. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 57000 चा टप्पा गाठला आहे.


Stock Market Opening: शुक्रवारी, शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी वधारत 57,251 अंकावर सुरू झाला. तर, निफ्टीनेदेखील बाजार सुरू होताच 17,000 निर्देशांक टप्पा ओलांडला. या आठवड्याच्या सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरू लागला आहे. 

शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी आणि एफएमसीजी क्षेत्रात चांगली सुरुवात झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमधील स्टॉकचे शेअर दर चांगले वधारले आहेत. बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी आहे., बंधन बँक, आरबीएल बँक, इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. 

वधारणारे शेअर्स 

आज बाजारामध्ये बिर्ला सॉफ्ट, फायजर,  L&T Finance, Adani Ports, Jubiliant Food, IOC, DLF, LIC Housing Finance, ONGC आदी शेअर दरात वाढ झाली आहे. इंडिगो, सेल पॉवर फायनान्स आणि पॉवर ग्रिडच्या शेअर दरात चांगली सुरुवात झाली आहे. 

Share Market : शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टीने ओलांडला 17000 अंकाचा टप्पा

या शेअर्सचे दर घसरले 

जे.के. सिमेंट, डिव्हीस लॅब, भारती एअरटेल, एचडीएफसी एएमसी, एशियन पेंट्स, मॅरिको आदी शेअर दरात घसरण झाली आहेस. 

बुधवारी दिसली होती तेजी

बुधवारी सेन्सेंक्स 611.55  अंकांनी म्हणजेच 1.09 टक्क्यांनी वधारत शेअर बाजार 56,930.56 निर्देशांकावर बंद झाला होता. तर, निफ्टी इंडेक्स 184.60 अंकांनी म्हणजेच 1.10 अंकानी वधारला होता. त्याशिवाय बँक निफ्टीतही 421 अंकानी वधारला होता. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget