एक्स्प्लोर

Share Market Opening : शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला नंतर सावरला

Share Market Opening : शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. आज शेअर बाजार अस्थिर राहण्याचे संकेत आहेत

Share Market Opening : शेअर बाजाराची आज घसरणीने सुरुवात झाली. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 200 अंकांनी घसरत 55000 अंकांच्याजवळ आला. तर, निफ्टीमध्ये 16500 अंकांवर व्यवहार करत आहे. शेअर बाजारात आज अस्थिरता राहण्याचे संकेत असून खरेदी-विक्रीचा दबाब असल्याचे दिसत आहे. 

आज शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सची सपाट सुरुवात झाली. तर, निफ्टीत 40 अंकांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनंतर सेन्सेक्समध्ये 218.37  अंकांची घसरण झाली. तर, निफ्टीत 60.75 अंकांची घसरण झाली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 40 अंकांनी  वधारला असून 55431 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 1.45 अंकांनी वधारला असून 16524.20 अंकांवर व्यवहार करत आहे. 

Share Market Opening : शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात; सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला नंतर सावरला

 

एनएसईचा निर्देशांक निफ्टीत आज घसरण दिसत आहे.  निफ्टी 50 मधील फक्त 17 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. त्याशिवाय 33 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीदेखील 111 अंकांनी घसरला आहे.   

सिप्लाच्या शेअरमध्ये 2 टक्के आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये 1.77 टक्क्यांनी वधारला आहे. टीसीएसमध्ये 1.74 टक्क्यांनी उसळण दिसून आली आहे. 

हिरो मोटोकॉर्पचा शेअर 3.18 टक्क्यांनी घसरला आहे. तर,  अपोलो रुग्णालयाच्या शेअरमध्ये 3.10 टक्क्यांची घसरण दिसत आहे. पॉवरग्रीडमध्ये 1.75 टक्के, एसबीआय लाइफमध्ये 1.66 टक्के आणि एचडीएफसी लाइफमध्ये 1.58 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.

दरम्यान, बुधवारी,  सेन्सेक्स 185 अंकांनी घसरला आहे. तर, निफ्टीही 61 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,381 अंकांवर, तर निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,522 वर बंद झाला. बुधवारी, 1800 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर, 1450 शेअर्समध्ये घसरण झाली. 132 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

IPO : लवकरच 'सुला वाइनरीचा' आयपीओ बाजारात; 1400 कोटींच्या आयपीओ योजनेची शक्यता 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget