एक्स्प्लोर

Shantanu Naidu :रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूवर टाटा ग्रुपनं सोपवली मोठी जबाबदारी, पोस्ट शेअर करत दिली अपडेट 

Shantanu Naidu : शांतनु नायडू यानं सोशल मीडियावर पोस्ट करत तो सध्या काय करतोय याची माहिती दिली आहे. 

मुंबई : दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा विश्वासू अशी ओळख असलेल्या शांतनु नायडू (Shantanu Naidu) याला टाटा मोटर्समध्ये (Tata Motors) मोठी जबाबदारी मिळाली आहे. शांतनु आता टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनला आहे. टाटा ग्रुपनं दिलेल्या जबाबदारीमुळं आनंदी आणि भावूक होत शांतनु नायडू यानं  एक पोस्ट लिहिली आहे. त्यानं लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नव्या जबाबदारीसंदर्भात आनंद व्यक्त केला आहे.

शांतनु नायडू म्हणाला, मला हे सांगताना आनंद होत आहे की मी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजक, स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्स या पदावरुन प्रवास सुरु करत आहे. मला आठवत माझे वडील पांढरा शर्ट आणि नेवी पँटमध्ये टाटा मोटर्सच्या प्लांटवरुन घरी जात होते. मी घरी त्यांच्या येण्याची वाट पाहत असे.आता हे चक्र पूर्ण झालं आहे. 

शांतनु नायडूचं शिक्षण किती? 

शांतनु नायडू यानं 2014 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतली होती.  2016 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून त्यानं एमबीए पूर्ण केलं. 2018 मध्ये शांतनु नायडू यानं रतन टाटा यांचा सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा आणि शांतनु नायडू यांच्या मैत्रीच्या गोष्टी अनेकदा चर्चेत आल्या आहेत. एकदा रतन टाटा यांनी त्यांचा वाढदिवस शांतनु सोबत साजरा केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

ऑटोमोबाइल डिझाइन इंजिनिअर शांतनु नायडू यानं रस्त्यावरील मोकाट श्वानांनाभरधाव वाहनांच्या धडकेपासून वाचवण्यासाठी उपक्रम राबवला होता.  मोकाट प्राण्यांबद्दलच्या शांतनुच्या प्रेमाविषयी माहिती घेण्यासाठी रतन टाटा यांचं त्याच्याकडे लक्ष दिलं. त्यानंतर रतन टाटा शांतनुचे गुरु, बॉस आणि मित्र बनले. रतन टाटा यांनी गुडफेलोमध्ये गुंतवणूक केली होती. हा उपक्रम भारतात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी काम करतो. 2021 मध्ये शांतनु नायडू यानं हा उपक्रम सुरु केला होता. रतन टाटा यांनी त्यांची गुंतवणूक देखील सोडून दिल्याचं आणि शांतनु नायडूचं शिक्षण कर्ज माफ केल्याचं सांगितलं जातं. याशिवाय शांतनु नायडूकडून वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी देखील उपक्रम राबवले जातात.

शांतनु नायडूची पोस्ट 

Shantanu Naidu :रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूवर टाटा ग्रुपनं सोपवली मोठी जबाबदारी, पोस्ट शेअर करत दिली अपडेट 

इतर बातम्या :

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2147 घरं अन् 117 भूखंडाची सोडत ठाण्यात, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget