एक्स्प्लोर

मुलींसाठी खास योजना! एक अर्ज करा 51000 रुपये मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

पंजाब सरकारनं (Punjab Govt) मुलींसाठी अशीच एक योजना आखली आहे. आशीर्वाद योजना (Asairavaada yaojana) असं पंजाब सरकारनं सुरु केलेल्या योजनेचं नाव आहे.

Govt Yojana : केंद्र सरकार (Central Govt) आणि विविध राज्य सरकारे सामान्य नागरिकांसह महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. पंजाब सरकारनं (Punjab Govt) मुलींसाठी अशीच एक योजना आखली आहे. आशीर्वाद योजना (Asairavaada yaojana) असं पंजाब सरकारनं सुरु केलेल्या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत पंजाब सरकारकडून मुलींना 51,000 रुपयांची जास्तीत जास्त आर्थिक मदत दिली जाते. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारनं (Punjab govt) 1997 मध्ये शगुन योजना या नावानं ही योजना सुरु केली होती. त्यानंतर या योजनेचं नाव बदलून आशीर्वाद योजना (Asairavaada yaojana) असं ठेवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत 1997 मध्ये मुलींना 5100 रुपयांची मदत दिली जात होती. त्यानंतर या योजनेमध्ये हळूहळू वाढ करण्यात आली. 2004 योजनेची रक्कम 6100 रुपये, त्यानंतर 2006 मध्ये ही रक्कम 15,000 रुपये करण्यात आली. 2017 मध्ये 21,000 रुपये आणि नंतर 2021 मध्ये 51,000 रुपये करण्यात आली होती. दरम्यान, ही आशिर्वाद योजना पंजाबमध्ये मोठी लोकप्रिय आहे.  

कोणत्या मुलींना मिळतो या योजनेचा लाभ?

मिळालेल्या माहितीनुसार, या आशिर्वाद योजनेचा लाभ SC, OBC आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) श्रेणीतील मुलींना मिळतो. मुलींच्या लग्नासाठी ही आर्थिक मदत दिली जाते. तसेच विधवा, अनुसुचित जातीच्या महिलांच्या  पुनर्विवाहाच्या वेळी देखील 51000 रुपयांची मदत दिली जाते. गरजू कुटुंबातील दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता काय?

दरम्यान, आशिर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक पंजाबचा नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच तो मागावर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 32,790 रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटला https://ashirwad.punjab.gov.in/ भेय देऊ शकता. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

लग्न तपशील
आधार कार्ड 
बीपीएल कार्ड (जर बीपीएल श्रेणीतील)
जन्म प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेशी संबंधित इतर दस्तऐवज
जात प्रमाणपत्र
कायम रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते विवरण
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर 

आशीर्वाद योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची पुर्तता करणं गरजेचं आहे. ही कागदपत्रे असल्यासं मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

महत्वाच्या बातम्या:

SBI ची भन्नाट योजना, 400 दिवस गुंतवणूक करा, भरघोस परतावा मिळवा; सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget