एक्स्प्लोर

PM Narendra Modi : देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात (politics) आणणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते वाराणसीत बोलत होते.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात (politics) आणणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते. कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा 1लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीमध्ये मोठी घोषणा केली. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल असेही पंतप्रधान म्हणाले. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन झाले. तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा होता. या भेटीदरम्यान त्यांनी आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची देखील  जाणून घेतली.

कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान

दरम्यान, पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी कुटुंबवादावर टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला आहे, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल. आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताला जातीय आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातील तरुण राजकारणात आल्यामुळं लोकशाही अधिक मजबूत होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

एनडीए सरकारने कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही

आपल्या भाषणात राम मंदिराच्या उभारणीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते. आज लाखो लोक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केले आहे. एनडीए सरकारने कोणाचा हक्क हिरावून घेतलेला नाही, गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचे कामही केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Election : दिवाळीनंतर वात पेटवणार, महाराष्ट्रात सभांचा धडाका लावणार, PM मोदींच्या किती सभा होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | मारहाणीचा विषय दीड वर्षांपूर्वीचा, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Headlines : 3 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaAjay Munde PC Beed : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, अजय मुंडे यांचे Suresh Dhas यांच्यावर टीकास्त्रAjay Munde On Suresh Dhas:'सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत ते दिसतंय त्यांचा खोक्या बाहेर पडलाय'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
Beed VIDEO: बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
बीड जिल्ह्यात किती बॉस? सगळ्याच आमदारांच्या निकटवर्तीयांची गुंडगिरी जोरात
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Embed widget