एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार मोठी घसरण? अहवालातून महत्वाची माहिती समोर 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घरसण होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. पण खरच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार का? याबाबतची माहिती अहवालात देण्यात आलीय.

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घरसण होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. पण खरच पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार का? याबाबतची माहिती  ICRA ने दिलेल्या अहवाल (Report) समोर आली आहे. दरम्यान, सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याचे या अहवालातून सांगण्यात आले आले आहे. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी करण्याची शक्यता आहे. 

अहवालात नेमकं काय सांगितलंय? 

रेटिंग एजन्सी ICRA ने म्हटले आहे की, भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी 74 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती, जी मार्चमध्ये 83-84 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी (OMCs) ऑटोमोटिव्ह इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील मार्केटिंग मार्जिन अलिकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सुधारले आहे असे ICRA ने एका नोटमध्ये म्हटले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे, असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.

 दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल नाहीत

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली कपात वगळता गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्याने यावर बोलणे टाळले. पण दर कमी होमार नाहीत, असे म्हणता येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा तिसरा तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 87 टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. अशा स्थितीत भारत आता भारत कच्च्या तेलाची जास्तीत जास्त खरेदी करण्यास तयार आहे. डिसेंबर 2021 नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एक दोन दिवसानंतर पुन्हा तेलाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. सध्या दरात चढ उतार सुरुच आहे. त्यामुळं देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायेत. 

महत्वाच्या बातम्या:

Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget