एक्स्प्लोर

PM किसानचा 17 वा हप्ता कधी मिळणार? 17 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा...

तुम्हाला जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करावी लागतील. त्यातीलच एक महत्वाचे काम म्हणजे eKYC पूर्ण करणे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारनं विविध योगना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). या योजनेद्वोर प्रत्येक वर्षी सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही मदत प्रत्येक 4  महिन्याला 2000 हजार रुपयांचा हप्त्याद्वारे दिली जाते. असे तीन हप्त्यात 6000 रुपये दिले जातात. आत्तापर्यंकत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहोत. आता 17 वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची चर्चा सुरु आहे. दरम्यान, तुम्हाला जर 17 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्वाची कामे करावी लागतील.  

आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहेत. 17 वा हत्पा कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, मागील महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारीला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. यावेळी 21 हजार कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आली होती. आता 17 हप्ता मे किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, 17 हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाची कामं तुम्हाला आत्ताच करावी लागतील, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. 

eKYC पूर्ण करा अन्यथा मदत मिळणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पहिलं काम eKYC करणं हे आहे.  eKYC करणं हे अनिवार्य आहे. तसेच तुम्ही जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक आढळल्यास तुम्ही PM किसानचा 17 वा हप्ता मिळणार नाही. त्यासाठी योग्य ती माहिती भरा. तसेच तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक करणे गरजेचं आहे. आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा 17 वा हप्ता मिळणार नाही. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले 6000 रुपये

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील वेळी 6000 रुपये जमा झाले होते. कारण राज्य सरकारचे दोन हप्ते आणि केंद्र सरकारचा एक हप्ता असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर 6000 रुपये जमा झाले होते. मात्र, यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

PM किसानचा 16 हा हप्ता मिळाला नाही? शेतकऱ्यांनी काय करावं? 'हा' नंबर डायल करा, समस्या सोडवा 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget