एक्स्प्लोर

शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे की नाही, हे कसे शोधावे? जाणून घ्या, नेमकं काय करावं?

शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पुढच्या हफ्त्याची वाट पाहात आहेत. मात्र अनेकवेळा शेतकऱ्याचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळलेले असते.

PM Kisan Yojana: देशभरातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. दरम्यान,  शेतकऱ्यांना त्यांचा सोळावा हफ्ता आलेला असून आता ते सतराव्या हफ्त्याची वाट पाहात आहेत. मात्र काही कारणांमुळे शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून गहाळ होऊ शकते. असे झाल्यास शेतकऱ्यांना 17 हा हफ्ता मिळणार नाही. याच पार्श्वभूमीवर या योजनेच्या लाभार्त्यांच्या यादीत नाव आहे की नाही, हे कसे तपासावे हे जाणून घेऊ या...

लाभार्त्यांच्या यादीतून नाव गायब होण्याचे कारण काय? 

पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या लाभार्त्यांच्या यादीतून नाव गायब होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. एखाद्या वेळी तांत्रिक कारणामुळेही हे नाव बाद होऊ शकते. यासह शेतकऱ्यांने दिलेल्या बँकेचे डिटेल्स चुकीचे असतील, योजनेच्या निकषात बसत नसल्यास शेतकऱ्यांचे नाव लाभार्त्यांच्या यादीतून बाहेर निघू शकते. आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे, अर्जदार 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर, ई-केवायसी न केल्यामुळेही शेतकऱ्याचे नाव लाभार्त्यांच्या यादीतून वगळले जाऊ शकते. 

लिस्टमधील नाव कसे चेक करावे?

पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लीक करावे लागेल. त्यानंतर Know Your Status हा पर्याय निवडावा. त्यानंतर  रजिस्ट्रेशन नंबर टाकून यादीत नाव आहे की नाही हे चेक करावे.

अनेकवेळा शेतकऱ्यांकडे रजिस्ट्रेशन नंबर नसतो. अशा स्थितीत Know your registration no या ऑप्शनवर क्लीक करावे. त्यानंतर मोबाईल नंबर डाकून कॅप्चा टाकावा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी मिळाल्यानंतर तुम्हाला समोर रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्यानंतर मग Know Your Status या ऑप्शनवर क्लीक करून तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासावे. 

येथे मिळेल तुमचे नाव 

Know Your Status ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर  Beneficiary List या पर्यायावर क्लीक करावे.  त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गावाची माहिती टाकावी. त्यानंर Get Report या ऑप्शनवर क्लीक करावे. तसे केल्यास तुम्हाला Beneficiary List दिसेल. या लिस्टमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे नाव शोधावे. या योजनेशी संबंधित काही अडचणी असतील तर शेतकरी 155261/011-24300606 या हेल्‍पलाइन नंबरवर फोन करून तक्रार करू शकतात. तसेच pmkisan-ict@gov.in या ई-मेलवरही शेतकऱ्यांना तक्रार दाखल करता येते.  

हेही वाचा >

'हा' एक इन्शुरन्स काढा, अन् गृहकर्जाची चिंता सोडा, तुमच्या कुटुंबाला EMI भरण्याची गरज पडणार नाही!

अरे देवा! आता आरोग्य विमाधारकांचं टेन्शन वाढलं, लवकरच बसणार 'हा' मोठा आर्थिक फटका!

चिंता सोडा! 'हा' एक फंडा तुम्हाला कर्जातून लवकर करू शकतो मुक्त, व्याजदर कमी होणार, पैसेही वाचणार

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget