एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price : दीड वर्षांपासून देशात पेट्रोल-डिझेल स्थिर, आजचे दर काय?

Petrol Diesel Price: देशातील चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर देशातच काही शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. त्यामुळे आजही देशात वाहनचालकांना दिलासा कायम आहे. बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईलनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहेत. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल सध्या 85 डॉलरच्या जवळपास व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 84.28 डॉलर आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 79.94 डॉलर आहे.

देशातील महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपये दरानं उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

देशातील चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर देशातच काही शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर होतात. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारनं लादलेल्या करांचाही समावेश असतो.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

  • पुण्यात पेट्रोलचे दर 106.22 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर आहे.
  • नाशकात पेट्रोलचे दर 106.51 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  • अहमदनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 106.64 रुपये, तर एक लिटर डिझेल 93.15 रुपयांना
  • सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 107.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर
  • सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.77 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 93.29 रुपयांना
  • कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  • नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • गडचिरोलीत 106.92 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 93.45  रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Maharashtra cabinet: वर्षा बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले, शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच वर्षा बंगल्यावर भेटले, रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Embed widget