एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, Petrol, Diesel चे आजचे दर काय?

Petrol Diesel Price on 11 April 2023: कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर (Petrol Diesel Price) झाला आहे.  

Petrol Diesel Price on 11 April 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) सातत्याने वाढ होत आहे. सोमवारनंतर मंगळवारीही कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ कायम राहिली. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 0.20 टक्क्यांनी वाढ झाली असून 79.90 वर डॉलर प्रति बॅरल व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेल (Brent Crude Oil) 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 84.30 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहे. अशा परिस्थितीत आज कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर (Petrol Diesel Price) झाला आहे. 
 
देशातील 'या' शहरात वाढले पेट्रोलचे दर
 
आज देहरादूनमध्ये एक लिटर पेट्रोल 95.28  रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.30 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. नोएडात पेट्रोल 18 पैशांनी महाग असून प्रति लिटर 96.94 रुपये आणि डिझेल 18 पैशांनी महागलं असून 90.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 96.76 रुपये तर डिझेलचा दर 89.64  रुपये प्रति लिटर आहे. जयपुरमध्येही पेट्रोल 108.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.75 रुपये प्रति लिटर आहे. तर पुण्यात पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.66 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. 
 
देशातील 'या' शहरात पेट्रोलचे स्थिर
  • दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24  रुपये प्रति लिटर
 
महाराष्ट्रतील कोणत्या शहरात किती दर? 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.66 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल 108.75 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.44 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget