एक्स्प्लोर

HDFC Life Sanchay Plus : तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही 'या' 4 आर्थिक सवयी अवलंबण्याची आवश्कता

HDFC Life Sanchay Plus : तुमच्या कुटुंबाचा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याकडे जाण्यासाठी प्रवास सुलभ करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या.

HDFC Life Sanchay Plus : आपल्या कुटुंबाचे आर्थिक कल्याण सुरक्षित करणे हे आपलं कर्तव्य आहे. आरोग्यासंबंधित संकट, अकाली निधन किंवा अपंगत्व यासारख्या आपत्कालीन परिस्थितींसाठी तयार राहणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील आर्थिक बाबींवरही लक्ष देणे आवश्यक आहे. लाइफ इन्शुरन्स दीर्घकालीन सुरक्षितता मिळते. दरम्यान, सर्व क्षेत्रांमध्ये आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी बराच वेळ खर्ची घालणे आणि मेहनत करणे आवश्यक आहे. 

तुमच्या कुटुंबाचा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याकडे जाण्यासाठी प्रवास सुलभ करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या. येथे चार पायऱ्या दिल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थकदृष्या स्थिर भाविष्याचं स्वप्न साध्य करू शकतात.

1. सर्वसमावेशक बजेट ट्रॅकर तयार करा (Develop a comprehensive budget tracker)

बजेट ट्रॅकर तयार केल्याने तुम्हाला तुमची आर्थिक देखरेख आणि प्रभावीपणे नियोजन करता येते. उत्पन्न, खर्च आणि बचत यांचा हिशेब ठेवून, तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती अधिक स्पष्टपणे समजू शकता आणि त्यानुसार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.

2. वेळेवर कर्जाची परतफेड (Timely debt repayment)

आर्थिक स्थिरतेसाठी वेळेवर कर्ज फेडणे आवश्यक आहे. तुमचे कर्ज वेळेवर फेडण्याला प्राधान्य द्या आणि तुमच्या बजेटला अनुकूल अशी परतफेड योजना तयार करा. तुम्ही वेळेवर कर्ज भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर तर सुधारतोच पण भविष्यातील गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध होण्याचा मोकळा आणि सुकर होतो.

3. तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणा (Diversify your investments)

जास्तीत जास्त परतावा मिळवणे आणि तुमच्या गुंतवणुकीद्वारे पैशाची वाढ सुलभ करण्यालाठी गुंतवणुकीचे विविधीकरण आवश्यक असते. एकाच ठिकाणी सर्व पैसे गुंतवण्यापेक्षा विविध प्रकारे पैशांची गुंतवणूक करा. तुम्ही स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट यासारखे विविध गुंतवणूक पर्यायांचा वापर करु शकता. तुमची गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये पसरवल्याने आर्थिक जोखीम कमी होते आणि आर्थिक गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन यश मिळण्याची शक्यता वाढते.

4. जीवन विमा संरक्षण मिळवा (Obtain life insurance coverage)

जीवन विमा पॉलिसी खरेदी करणे हे तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. तुमच्या कुटुंबाच्या गरजांचे मूल्यांकन करा आणि त्याच्या आधारे आर्थिक सुरक्षेततेसाठी खात्रीलायक योग्य जीवन विमा योजना निवडा. आर्थिक समस्येच्या काळातही याकडे दुर्लक्ष करु नका, तुमच्या कुंटुंबासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

यासंदर्भात तुमची निर्णय घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, HDFC Life Sanchay Plus - Savings Insurance Plan ही खास बचत विमा योजना सादर करत आहे. ही विमा योजना सध्या बाजारात उपलब्ध विमा योजनांमधील सर्वात विश्वासार्ह पर्यायांपैकी एक आहे. ही योजना उत्पन्न आणि विमा दोन्हीची हमी देते, तसेच विविध कालावधीसाठी खात्रीशीर लाभ आणि परतावा देते. ही योजना विमा घटक वारसा हक्कांची हमी देते. तसेच. तुमचे उत्पन्नाचे पर्याय आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पे, जसे की, तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या काळात ही योजना तुम्हाला निर्णय घेण्यासाठी लवचिकता देते. या विमा योजनेत काय ऑफर आहे याची सविस्तर माहिती आणि तपशील जाणून घेऊया :

• तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा संरक्षण
• आजीवन उत्पन्न पर्यायासह सातत्यपूर्ण निवृत्ती उत्पन्न
• खात्रीशीर लाभ पेआउट
• विशिष्ट कालावधीसाठी किंवा आयुष्यभरासाठी हमी उत्पन्न
• सध्याच्या कर कायद्यांनुसार कर लाभ
• पेआउट कालावधीच्या शेवटी भरलेल्या एकूण प्रीमियम्सचा परतावा.

HDFC Life Sanchay Plus योजना चार पर्याय ऑफर करते, प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत. चला प्रत्येक पर्याय आणि त्याचे फायदे याबाबत सविस्तर तपशील.

गॅरंटीड मॅच्युरिटी ऑप्शन (Guaranteed Maturity Option

यामध्ये तुम्हाला पॉलिसी टर्मच्या शेवटी गॅरंटीड मॅच्युरिटी रक्कम मिळेल याची खात्री मिळते. या पर्यायामध्ये एकरकमी पेआउट मिळते. यामुळे तुम्हाला आर्थिक सुरक्षितता आणि तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होईल.

हमी उत्पन्न पर्याय (Guaranteed Income Option)

या पर्यायामध्ये हमी उत्पन्न पर्यायासह तुम्हाला विशिष्ट कालावधीसाठी नियमित उत्पन्न मिळते. हा पर्याय उत्पन्नाचा एक स्थिर प्रवाह मिळण्यासाठी मदत करतो, ज्यामुळे तुम्हाला जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याचं नियोजन आखण्यात मदत होते आणि तुमच्या आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता करता येते.

लाइफ-लॉन्ग इनकम ऑप्शन (Life-Long Income Option)

लाइफ-लाँग इनकम या पर्यायामध्ये तुम्हाला आजीवन उत्पन्न मिळण्याची संधी ऑफर करते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यभर निधीचा नियमित स्रोत मिळतो. या पर्यायामुळे तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये तुमचे उत्पन्न स्थिर आहे, तुम्हाला आरामदायी जीवनशैली राखण्यात आणि तुमचे चालू खर्च पूर्ण करण्यात मदत होईल, हे सुनिश्चित होते.

दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय (Long-Term Income Option)

दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय विशिष्ट कालावधीसाठी, विशेषत: 25 किंवा 30 वर्षांसाठी निश्चित उत्पन्नाची हमी देतो. हा पर्याय विस्तारित कालावधीसाठी आर्थिक स्थैर्य प्रदान करतो, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन उद्दिष्टांची योजना आखता येते आणि उत्पन्नाच्या सुसंगत, स्थिर प्रवाहाचा आनंद घेता येतो.

निष्कर्ष : हमी योजनेची निवड करण्यापूर्वी, विमा संरक्षण खरेदी करण्याचे तुमचे प्राथमिक उद्दिष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशी योजना शोधा जी तुमच्या कुटुंबाच्या दीर्घकालीन आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासोबतच त्यांच्या नियमित गरजा देखील पूर्ण करते. आयुष्याची कोणतीही हमी नसलेल्या या जगात, खात्रीशीर फायद्यांसह भविष्यासाठी स्वत:ला आणि तुमच्या प्रियजनांना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता प्रदान करेल. HDFC Life Sanchay Plus बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

वरील पायऱ्यांचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी तुमचा प्रवास सुलभ करू शकता. लक्षात ठेवा की, दीर्घकालीन आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, नियोजन आणि अनुकूलता या बाबी महत्त्वाच्या आहेत.

Disclaimer : हा लेख प्रायोजित आहे. ABP नेटवर्क किंवा ABP LIVE या लेखामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही. या लेखामध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये, मते, घोषणा, यांची वाचकांनी पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget