एक्स्प्लोर

Paytm Share : धडाम..!, पेटीएमचे शेअर कोसळले, सेबी एका नोटीसनंतर गुंतवणूकदारांकडून धडाधड विक्री 

Paytm : पेटीएमच्या शेअर्समध्ये दुपारनंतर घसरण पाहायला मिळाली. सेबीनं पेटीएमचे संस्थापक असलेल्या विजय शेखर शर्मा यांना एक नोटीस दिल्याची माहिती आहे. 

मुंबई : सेबीनं पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना नोटीस दिली आहे. विजय शेखर शर्मा यांच्यासह पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा संचालक मंडळात असलेल्या लोकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार ही नोटीस चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरुन दिल्याची माहिती आहे. पेटीएमचा आयपीओ नोव्हेंबर 2021 मध्ये आला होता. आज पेटीएमचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला. 

पेटीएमला जारी केलेल्या नोटीसमध्ये प्रमोटर क्लासिफिकेशन नियमांचं पालन न केल्या प्रकरणी सेबीनं नोटीस दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सेबीनं चौकशी सुरु केली होती. पेटीएम पेमेंटस बँकेच्या चौकशीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कठोर कारवाई केली होती. 

 रिपोर्टनुसार सेबीनं जारी केलेल्या नोटीसचा प्रमुख मुद्दा विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित करायला हवं होतं हा आहे. जेव्हा पेटीएमचा आयपीओ आला होता त्यावेळी त्यांच्याकडे कर्मचारी या भूमिकेशिवाय व्यवस्थापनाचं नियंत्रण देखील होतं. पेटीएमचा आयपीओ आला तेव्हा कंपनीच्या संचालक मंडळात जे होते त्यांना देखील सेबीनं नोटीस दिली आहे. विजय शेखर शर्मा यांच्या त्या कृतीचं संचालक मंडळानं समर्थन का केलं होतं, असा सवाल सेबीनं केला आहे. सेबीच्या नियमानुसार विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर्स म्हणून घोषित केलं असतं तर  त्यांना एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स साठी पात्र  राहता आलं नसतं. 

सेबीच्या नियमानुसार एखादी प्रोफेशनली मॅनेज्ड घोषित केली जात नाही तोपर्यंत प्रमोटर्स द्वारे संचलित मानलं जातं. व्यावसायिक दृष्टया कंपनीचं संचलन करण्यासाठी कंपनी च्या कोणत्याही भागिदाराकडे 10 टक्क्यांपेक्षा अधिक भागिदारी असू नये. 

पेटीएमचे शेअर्स घसरले

बॉम्बे स्टॉक एक्सेंजवर पेटीएमचे शेअर्स शुक्रवारी 560 रुपयांवर होते. आज सकाळी ते शेअर्स 564.45 रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते  505 रुपयांपर्यंत खाली आले होते. बाजार बंद होईपर्यंत पेटीएमचा शेअर 530 रुपयांवर पोहोचला होता. सेबीच्या नोटीसनंतर शेअर्स धारकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पेटीएमच्या शेअर्सची विक्री केल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पेटीएमनं त्यांचा तिकीट विक्रीचा व्यवसाय झोमॅटोला विकला होता.

इतर बातम्या :    

जन्माला येणाऱ्या मुलाचं भविष्य 'असं' करा सुरक्षीत, वाचा पालकांसाठी संजीवनी ठरणारा HDFC Life Click 2 Achieve विमा काय आहे?

Gold News: कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोनं? भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या 

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget