एक्स्प्लोर

जन्माला येणाऱ्या मुलाचं भविष्य 'असं' करा सुरक्षीत, वाचा पालकांसाठी संजीवनी ठरणारा HDFC Life Click 2 Achieve विमा काय आहे?

बाळाच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण होतात. याच आर्थिक गरजा लक्षात घेऊन HDFC Life Click 2 Achieve हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे.

  प्रत्येक दाम्पत्याची आमचंही एक मूल असं स्वप्न असतं.  घरात बाळ आल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघतं. पण घरात एक बाळ येणार म्हणजे पालकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्याच. मुलाचा जन्म झाल्यापासून त्याच्या संगोपणासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, वेगवेगळ्या उपचारासाठी पालकांना आर्थिक तजवीज करावी लागते. अशा स्थितीत कधीकधी पालकांसमोर आर्थिक विवंचनेचा प्रसंग उभा राहू शकतो. मात्र आयुष्यात असा प्रसंग कधीच येऊ नये यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. त्यासाठी एचडीएफसीचा HDFC Life Click 2 Achieve हा सर्वसमावेशक जीवन विमा फार उपयोगी पडू शकतो.

बालसंगोपनात नियोजनाचे महत्त्व

खरं म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीच त्याच्या भविष्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. या नियोजनात आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाळाच्या भविष्याचे जेवढे लवकर नियोजन कराल तेवढे चांगले. अशा नियोजनामुळे बाळाच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण होतात. याच आर्थिक गरजा लक्षात घेऊन HDFC Life Click 2 Achieve हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे. हा एक सर्वसमावेशक जीवन विमा आहे.  या जीवन विम्याच्या मदतीने तुमच्या मुलाच्या भविष्यातील सर्व आर्थिक गरजा पूर्ण होतील.

HDFC Life Click 2 Achieve प्लॅनची विशेषता काय आहे?

तत्काळ मिळकतीची हमी : या जीवन विम्यात तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच स्थिर रक्कम मिळते. यामुळे सुरुवातीच्या काळातच तुमच्या मुलाला आर्थिक स्थिरता लाभते. या विम्यामुळे तुमच्या कुटुंबाला तसेच मुलाला विश्वासार्ह आर्थिक बळ मिळते.

HDFC Life Click 2 Achieve प्लॅन अंतर्गत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडता येतो. तुम्ही लम्पसम पेआऊट, पिरिओडिक इन्कम, मनी बॅक फिचर्स असे पर्याय तुमच्या सोईनुसार निवडू शकता. तुमच्या परिवाराची गरज आणि आर्थिक उद्दिष्ट लक्षात घेऊनच या जीवन विम्याची रचना करण्यात आलेली आहे.

फ्लेक्झिबल डेथ बेनिफिट : या प्लॅन अंतर्गत तुम्हाला वेगवेगळे लाभ दिले जातात. तुम्ही या प्लॅनमध्ये तुम्हाला हवा असणारा डेथ बेनिफिटचा पर्याय निवडू शकता. ज्यामुळे कठीण काळात तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल.

टेलर्ड इन्कम : तुम्हाला या प्लॅन अंतर्गत तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किती परतावा हवाय हे निवडण्याची सोय  आहे. तुमच्या कुटुंबाची गरज पूर्ण होईल, हा विचार समोर ठेवून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही निवडू शकता.

परताव्याची हमी (Guaranteed income)  : या प्लॅन अंतर्गत तुम्हाला परताव्याची हमी मिळते. या सुविधेमुळे तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित राहण्यास मदत होते.

प्रिमियमवर माफी (Death Benefit) : आकस्मिक निधनानंतर तुम्हाला या प्लॅन अंतर्गत प्रिमियमवर माफी मिळते. आकस्मिक निधनासह दुर्मिळ आजार, कायमचे अपंगत्व अशा परिस्थितीतही तुमचा प्रिमियम माफ केला जातो. म्हणजेच तुम्ही प्रिमियम देण्यास सक्षम नसले तरीही तुमचे कुटुंब आर्थिक दृष्टीने सुरक्षित राहते.

How HDFC Life Click 2 Achieve तुमच्यासाठी फायद्याचे कसे आहे?

HDFC Life Click 2 Achieve या प्लॅनच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक नियोजन करू शकता. लवकरात लवकर या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तसेच योग्य प्लॅन निवडून मुलांना भविष्यात लागणारा निधी उपलब्ध करून देऊ शकता.

पालक होणाऱ्या दाम्पत्यांनी काय करावे?

दाम्पत्याला मूल होणार असेल तर त्यांनी अगोदर इमर्जन्सी फंड उभा करायला हवा. वैद्यकीय खर्च, चाईल्डकेअर यासारख्या अचानकपणे आणि नियोजनात नसलेल्या खर्चाला तोंड देण्यासाठी हा फंड मदतीला येईल. यासह तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा विचार करून तुम्ही सेव्हिंग करायला हवी. त्यासाठी म्युच्यूअल फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो.

HDFC Life Click 2 Achieve सर्वोत्तम प्लॅन

घरात मूल येणे ही संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बाब असते. घरात मूल आल्यानंतर दाम्पत्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे आर्थिकदृष्टीने सक्षम राहण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी HDFC Life Click 2 Achieve यासारखे प्लॅन फार उत्तम पर्याय आहेत. या प्लॅनच्या माध्यमातून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. गॅरंटीड बेनिफिट्स आणि अनुकूल वैशिष्ट्यांमुळे तुम्ही या प्लॅनच्या मदतीने तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता. परिणामी तुमच्या मुलाची स्वप्नं सहज पूर्ण होतील.  

(Disclaimer : This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget