एक्स्प्लोर

New Rules From 1st January 2024 : नव्या वर्षात खिशाला झळ? LPG किंमत, आयकरसह अनेक नियम बदलण्याची शक्यता; बदल जाणून घ्या यादी...

New Rules From 1st January 2024 : 2024 या नवीन वर्षात बदलणाऱ्या नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार याची यादी पाहा.

New Rules From 1st January 2024 : नवीन वर्षात (New Year 2024) काही नियम बदलणार आहेत. 2024 या नवीन वर्षात बदलणाऱ्या नियमांमुळे (New Rules) तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2024 पासून बँकिंग, सिम कार्ड, विमा यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून कोणते नवे नियम लागू होणार आहेत, ते जाणून घ्या.

नवीन वर्षात कोणते बदल होणार आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.

सिमकार्ड

नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केलं आहे. 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

LPG आणि CNG, PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता

दर महिन्याच्या 1 तारखेला LPG आणि सह इंधनाचे नवे दर जाहिर केले जातात. 1 जानेवारी 2024 ला LPG आणि CNG, PNG चे नवे दर जाहिर केले जातील. या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

आयकर रिटर्न

ज्या करदात्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात ITR भरला नाही त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ITR भरावा लागेल. 31 डिसेंबर 2032 पर्यंत आयकर परतावा भरताना तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे. जर करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलेला नाही तर, 1 जानेवारी 2023 पासून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

बँक लॉकर नियम

1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरची (Bank Account Holder) नूतनीकरण प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नूतनीकरण प्रक्रियेत, लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. हा करार 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल.

डिमॅट अकाऊंट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट खात्यात नामांकन (Nominee)  जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 दिली आहे. ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात.

विमा प्रीमियम महागण्याची शक्यता

2024 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.

हवाई प्रवास महागणार

नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. एअरलाइन तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सॉफ्ट ड्रिंक्स महागणार

नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढणार असल्याने ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?Zero Hour  Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?Zero Hour Full Episode : बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त कधी होणार? हिंसेवर उपाय काय?Rohit Pawar : लाडकी बहीण योजना ते शेतमालाला भाव; रोहित पवारांची सरकारवर चौफेर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik MHADA : नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
नाशिक म्हाडासाठी अर्ज करण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ, 502 घरांसाठी निघणार लॉटरी 
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद
Embed widget