एक्स्प्लोर

Most Expensive Coins : जगातील सर्वात महागडी 'नाणी' कोणती? किंमत एकूण व्हाल थक्क

आज आपण जगातील सर्वात महागड्या नाण्यांबद्दलची (Most Expensive Coins) माहिती पाहणार आहोत. मोठ्या किंमतींना या नाण्यांची विक्री झाली आहे.

Most Expensive Coins : जगात रुपयाचे स्वतःचे एक वेगळे महत्त्व आहे. पण कधी कधी हे रुपये काही कारणांमुळं अधिक मौल्यवान ठरतात. आज आपण जगातील सर्वात महागड्या नाण्यांबद्दलची (Most Expensive Coins) माहिती पाहणार आहोत. मोठ्या किंमतींना या नाण्यांची विक्री झाली आहे. या सामान्य दिसणाऱ्या नाण्यांची किंमत इतकी आहे की ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

अमेरिकेचे फ्लोइंग हेयर सिल्वर कॉपर डॉलर

अमेरिकेचे फ्लोइंग हेयर सिल्वर कॉपर डॉलर  (Flowing Hair dollar) हे जगातील सर्वात महागड्या नाण्यांपैकी एक आहे. या नाण्याचा 2013 मध्ये लिलाव करण्यात आला होता. यावेळी हे सर्वात महागडे नाणे होते. अमेरिकेने 1792 मध्ये अशा नाण्यांचे उत्पादन सुरू केले होते. ही नाणी फक्त दोन वर्षांसाठी बनवली गेली होती. या नाण्याची जवळपास 75 कोटी रुपयांना विक्री झाली आहे.

डबल ईगल 

डबल ईगल (Double Eagle) हे नाणे अमेरिकेत 1933 मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्यांवर नंतर राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी बंदी घातली होती. आज हे नाणे बाळगणे बेकायदेशीर आहे. ते त्वरित जप्त करण्याचा अधिकार आहे. या नाण्याची किंमत जवळपास 57 कोटी रुपये आहे.

सेंट-गॉडन्स डबल ईगल नाणे

सेंट-गॉडन्स डबल ईगल नाणे ( Double Eagle Coin) 1907 मध्ये जारी केले होते. जगातील सर्वात मौल्यवान नाण्यांमध्ये त्याची गणना होते. या नाण्याची किंमतही जवळपास 57 कोटी रुपये आहे.

ब्रशर डबलून नाणे

ब्रशर डबलून नाणे (Brasher Doubloon coin) हे देखील मौल्यवान नाणे आहे. हे नाणे 1787 मध्ये जारी करण्यात आले होते. त्याची किंमत सुमारे 55 कोटी रुपये आहे.

एडवर्ड III फ्लोरिन

जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात महागडे नाणे एडवर्ड III फ्लोरिन असे आहे. हे नाणे 1343 साली चलनात आले होते. या नाण्याची किंमत 50.49 कोटी रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या:

 1, 2, 5, 10 रुपयांच्या नाण्यांबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर माहिती

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget