एक्स्प्लोर

PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या

PPF : केंद्रीय वित्त मंत्रालयानं 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांचे व्याज दर जाहीर केले आहेत.

Small Savings Scheme Interest Rate नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी लघू बचत योजनांवरील व्याज दर जाहीर केले आहेत. वित्त मंत्रालयानं 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता जुन्याच व्याज दरानं परतावा मिळेलं.

केंद्र सरकारनं गेल्या आठ तिमाहीपासून व्याज दरात बदल केलेले नाहीत. केंद्रानं लघू बचत योजनांवरील व्याज दर 2023-24 मध्ये चौथ्या तिमाहीत बदलले होते. तेव्हापासून गुंतवणूकदार नव्या व्याज दरांची प्रतीक्षा करत आहेत. आता देखील त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. 

किती व्याज दर मिळतो?

वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्राकडून वेगवेगळं व्याज दिलं जातं. सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याज दर मिळतो. त्याचवेळी तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.1 टक्के परतावा दिला जातो. ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. 

पब्लिक प्रॉविडंट फंड व्याज दर 7.1 टक्के ठेवण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर  4 टक्के व्याज मिळेल. तर, किसान विकास पत्र यावर 7.5 टक्के व्याज दर मिळेल. किसान विकास पत्रातील गुंतवणूक 115 महिन्यात दुप्पट होते. ही योजना ग्रामीण भागात आणि छोट्या गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

राष्ट्रीय बचतपत्रातील गुंतवणुकीवर 7.7 टक्के व्याज मिळते.  पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत व्याज दर 7.4 टक्के परतावा मिळेल. या दोन्ही योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी चांगली मानली जाते. ज्यात नियमित गुंतवणूक आणि सुरक्षित परतावा मिळतो. 

गुंतवणूकदारांची प्रतीक्षा वाढली

सरकारच्या या निर्णयामुळं हे स्पष्ट झालंय की व्याज दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. लोक सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यांच्यासाठी या योजना विश्वासार्ह आहेत. मात्र, अधिक परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागेल.  

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget