एक्स्प्लोर

Mamaearth च्या आयपीओ मूल्यांकनावरून गोंधळ; कंपनीचे सहसंस्थापक मदतीला, वाचा सविस्तर घडलं काय

IPO News: सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने बनवणाऱ्या Mamaearth या कंपनीच्या आयपीओच्या मूल्यांकनाबाबत सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे.

IPO News: सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने बनवणाऱ्या Mamaearth या कंपनीच्या आयपीओच्या मूल्यांकनाबाबत सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे. खरंतर 30 डिसेंबर रोजी कंपनीच्या वतीने आयपीओसाठी सेबीकडे एक मसुदा पेपर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर इश्यूचे मूल्यांकन त्याच्या P/E प्रमाणापेक्षा 1000 पट जास्त आहे, असं सांगण्यात आलं. कंपनीचे मूल्यांकन जाणून सर्व गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले.

Mamaearth आयपीओचं हे मूल्यांकन पाहून सोशल मीडियावर लोकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. लोक त्याला 'धोकादायक' आणि 'खंडणीखोर' म्हणू लागले. त्याचबरोबर अनेक गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये गुंतवणूक करणार नसल्याचे ट्विटरवर स्पष्ट केले आहे. पण यानंतर कंपनीचे सह-संस्थापक गझल अलघ यांनी ट्विटमध्ये सगळे दावे फेटाळले आहेत. आम्ही अशा नंबरचे उद्धृत किंवा सदस्यता घेतलेली नाही आणि ड्राफ्ट पेपरमध्ये मूल्यांकनाचा उल्लेख नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं..

Mamaearth च्या मूल्यांकनाचा मुद्दा काय होता?

Mamaearth कंपनीची योजना 4.68 कोटी शेअर इश्यूद्वारे 400 कोटी रुपये उभारण्याची आहे. ही कंपनी जानेवारी 2022 मध्ये युनिकॉर्न बनली. त्यावेळी त्याचे मूल्य 1.2 अब्ज डॉलर होते. Mamaearth ला आयपीओद्वारे 3 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 24,000 कोटी रुपयांचे मार्केट कॅपचे लक्ष्य गाठायचे आहे. 2022 च्या आर्थिक वर्षात Mamaearth चा निव्वळ नफा 14 कोटी रुपये होता. त्यानुसार, त्याची किंमत-ते-कमाई गुणोत्तर 1714 पट आहे. त्यामुळे तज्ज्ञांनीही त्यावर बरीच टीका केली होती.

40% महसूल जाहिरातींवर खर्च केला जातो

Mamaearth कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात जाहिरातींवर 391 कोटी रुपये खर्च केले, तर या कालावधीत कंपनीची निव्वळ विक्री 932 कोटी रुपये होती. त्यानुसार कंपनीने आपल्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 40 टक्के मार्केटिंगवर खर्च केले होते. त्याचवेळी याआधीही कंपनीने अशाच प्रकारे जाहिरातींवर पैसे लाटले होते.

गुंतवतात त्यांच्यासाठी हे धोके आहेत

Mamaearth चे उत्पन्न केवळ त्याच्या मर्यादित उत्पादनांच्या विक्रीतून आहे. कंपनीने मसुद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली तर त्याचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर आणि रोख प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. FY2020 मध्ये कंपनीच्या एकूण महसुलात टॉप 10 उत्पादनांचा वाटा 38.4 टक्के, FY2021 मध्ये 30.38 टक्के आणि FY22 मध्ये 30.17 टक्के होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget