एक्स्प्लोर

Starbucks New CEO : पुणेकर जगात भारी..., भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन स्टारबक्सचे नवे CEO, लवकरच घेणार जबाबदारी

Starbucks New CEO : प्रसिद्ध कंपनी स्टारबक्सने CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची निवड केली आहे.

Starbucks New CEO : भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिकेची प्रसिद्ध कॉफी ब्रँड कंपनी स्टाबक्सने (Starbucks) सीईओ (CEO) म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन (Laxman Narasimhan) यांची निवड केली आहे. लक्ष्मण नरसिम्हन आता सीईओ हॉवर्ड शुल्त्स (Howard Schultz) यांच्या जागी कार्यरत होतील. भारतीय लक्ष्मण हे मूळचे पुण्याचे आहेत. जगभरातील दिग्गज कंपन्यांनी सीईओ भारतीय वंशाचे आहेत. आता लक्ष्मण नरसिम्हन यांच्या निवडीमुळे भारताची मान आणखी उंचावली आहे.

लवकरच पदावर कार्यरत होतील

लक्ष्मण नरसिम्हन लवकरच सीईओ पदाची जबाबदारी सांभाळतील. ऑक्टोबर महिन्यामध्ये लक्ष्मण नरसिम्हन कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टारबक्स कंपनीने सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हॉवर्ड शुल्त्स यांना हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी घेण्यास सांगितलं आहे. हॉवर्ड शुल्त्स नरसिम्हन यांच्या मदतीसाठी एप्रिल 2023 पर्यंत हंगामी सीईओची जबाबदारी पार पाडण्याची शक्यता आहे.

द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉब्सन यांनी म्हटलं आहे की, 'स्टारबक्स कंपनीला लक्ष्मण नरसिम्हन यांच्या स्वरुपात एक असाधारण व्यक्तीमत्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून लाभले आहेत. त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.'

लक्ष्मण नरसिम्हन मूळचे पुण्याचे

  • लक्ष्मण नरसिम्हन यांचा जन्म 15 एप्रिल रोजी पुण्यात झाला 1967 झाला.
  • त्यांचे शिक्षण पुण्यात झालं. ते सध्या 55 वर्षांचे आहेत.
  • त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठातून मेकॅनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण पूर्ण केलं.
  • पेनसिल्व्हेनिया विद्यापिठातून पुढील शिक्षण घेतलं.
  • पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
  • पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

लक्ष्मण नरसिम्हन यांनी आतापर्यंतची कामगिरी

नरसिंहन हे अगदी अलीकडे रेकिट कंपनीचे (Reckitt) सीईओ होते. रेकिट ब्रिटनमधील ग्राहक, आरोग्य, स्वच्छता आणि न्यूट्रिशन कंपनी आहे. रेकिट कंपनीने गुरुवारी अचानक यांच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रेकिटचे शेअर्स पाच टक्क्यांनी घसरले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Phaltan Doctor Case: फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
Kolhapur News: कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
Solapur News: सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Office Land: 'भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा', आमदार Rohit Pawar यांचा X वरून सवाल
Pune Land Scam: जैन बोर्डिंग प्रकरण, फडणवीस किंवा मोहोळ या प्रकरणात दोषी- प्रशांत जगताप यांचा आरोप
Maratha Reservation : '१३ OBC बांधवांनी आत्महत्या केल्या', Mangesh Sasane यांचा दावा, SC त आज सुनावणी
Bachchu Kadu Protest: सरकारसोबत बैठकी की मोर्चा? बच्चू Kadu आज वर्ध्यातून निर्णय जाहीर करणार
Harshwardhan Sapkal : बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Phaltan Doctor Case: फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
Kolhapur News: कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
Weather Update: राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान, बळीराजा हवालदिल, IMD चा अंदाज काय?
Solapur News: सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
सोलापूरमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, पण बबनदादा शिंदेंच्या मुलांना कमळ मिळणार?
Pune Jain Boarding: आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
आमचे 230 कोटी परत करा, विशाल गोखलेंनी जैन बोर्डिंगला पाठवलेल्या मेलमध्ये नेमकं काय?
Team India Next Cricket Schedule: ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol: अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला?
अमित शाहांनी चंद्रकांत पाटलांकडून मुरलीधर मोहोळांना संदेश पाठवला अन् चक्र फिरली, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द कसा झाला?
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Maharashtra Live Updates: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांच्याकडून रद्द
Embed widget