एक्स्प्लोर
BJP Office Land: 'भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा', आमदार Rohit Pawar यांचा X वरून सवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईतील चर्चगेट (Churchgate) येथे भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले. भाजप कार्यालयाच्या जागेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'X' पोस्ट करत म्हटले आहे की, 'भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत'. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवर हे नवीन सुसज्ज मुख्यालय उभारले जाणार आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता, जो आज संपन्न झाला. रोहित पवारांच्या या पोस्टमुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















