एक्स्प्लोर

ITR Filing Alert: आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरला नाही तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल, तुरुंगवासही होऊ शकतो

ITR Filing Alert: आयकर विवरण भरायचं (Income Tax Return) राहून गेलं असेल तर तुम्हाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण जर तुम्ही हे भरायला चुकला असाल तर मात्र तुम्हाला 10 हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

ITR Filing Alert: आयकर विवरण भरायचं (Income Tax Return) राहून गेलं असेल तर तुम्हाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण जर तुम्ही हे भरायला चुकला असाल तर मात्र तुम्हाला 10 हजारपर्यंत दंड भरावा लागू शकतो. ज्या करदात्यांनी काही कारणास्तव 31 जुलै 2022 पर्यंत आयटीआर दाखल केलेला नाही, त्यांना सरकारने आणखी एक संधी दिली आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांचा आयटीआर भरू शकतात. 

पण हा आयटीआर भरण्यासाठी त्यांना आता 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. तरीही त्यांनी आयटीआर भरला नाही तर पुढील वर्षी ही फी दुप्पट म्हणजेच 10,000 रुपये होईल. यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे ज्यांचे आयटीआर ऑडिट आवश्यक आहे त्यांच सामवेश करण्यात आला आहे. ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा लोकांसाठीही यामध्ये काहीसा दिलासा आहे.

ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, त्यांच्यासाठी विलंब शुल्क देखील केवळ 1000 रुपयांपर्यंत मर्यादित असेल. लक्षणीय बाब म्हणजे, आयटीआर उशीरा भरल्यास केवळ विलंब शुल्कच नाही तर करावर व्याजही भरावे लागते. हे व्याज मासिक आधारावर आकारले जाते. आयटी कायद्यानुसार, कराच्या रकमेवर 1% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकते अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

आयटीआर दाखल न केल्यास काय होईल?

जर आयकरदात्याने वेळेत आयटीआर दाखल केला नाही तर आयकर विभागाला करदात्यावर नोंद न केलेल्या उत्पन्नाच्या 50% इतका दंड आकारण्याचा अधिकार आहे. जर विभागाला वाटत असेल की ITR हेतुपुरस्सर दाखल केला गेला नाही, तर डिफॉल्टरला 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. जर करचुकवेगिरीची रक्कम 25 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 3 महिने ते 2 वर्षांच्या आत तुरुंगवास होईल.

पॅन-आधार लिंक

आयटीआर भरण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पॅन-आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही ITR दाखल करू शकणार नाही. आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीखही निघून गेली आहे, त्यामुळे तुम्ही आता हे काम केल्यास तुम्हाला यासाठी 1000 रुपये दंडही भरावा लागेल. तुम्ही आयकर वेबसाइटवर आयकर रिटर्न भरण्यासोबतच पॅनला आधारशी लिंक करण्याचे कामही पूर्ण करू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रियाSolapur PM Modi Sabha : सोलापूरमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा #abpमाझाEknath Shinde On Uddhav Thackeray : मला जेलची धमकी देऊ नका, मी चळवळीतून आलोय- शिंदेRajendra Mulak:राजेंद्र मुळकांवर कारवाई केवळ दिखावा?मुळकांवर कारवाई होऊनही काँग्रेस नेते व्यासपीठावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Nashik Crime News : नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
नाशिकमध्ये गुन्हेगारांना भिती नाही? गावगुंडांकडून थेट पोलीस उपनिरीक्षकांनाच मारहाण
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Embed widget